राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 2

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

From the passage, it is clear that:

a. Rudramba Devi had at least one son.

b. Rudramba Devi was a widow.

c. Rudramba Devi had at least one child.

42.

What is the word used in the passage that means 'strange and ugly?

43.

About Rudramba Devi, we learn that:

a. She belonged to the Kakatiya dynasty.

b. The Pandyas and the Yadavas attacked her one after another.

c. Her grandson helped the Hoysalas.

d. Prataparudra defeated her and became king,

Questions number 44 to 50:
                Love is a great force in private life; it is indeed the greatest of all things: but love in public affairs does not work. It has been tried again and again, and it has always failed. The idea that nations should love one another, or that business concerns or marketing boards should love one another, or that a man in Portugal should love a man in Peru of whom he has never heard – it is absurd, unreal, dangerous. It leads us into perilous and vague sentimentalism. "Love is what is needed," we chant, and then sit back and the world goes on as before. The fact is we can love only what we know personally. And we cannot know much. In public affairs, in the building of civilization, something much less dramatic and emotional is needed, namely, tolerance. Tolerance is a very dull virtue. It is boring. It is negative. It is merely putting up with people, being able to stand things. Yet it is the quality which will be most needed after the war. This is the sound state of mind which we are looking for. This is the only force which will enable different races and classes and interests to settle down together to the work of reconstruction.
                  The world is very full of people - appallingly full: it has never been so full before, and they are all tumbling over each other. Most of these people one doesn't know, and some of them one doesn't like: doesn't like the colour of their skins, say, or the shapes of their noses, or the way they talk, or their smell, or their clothes, and so on. Well, what is one to do ? There are two solutions. One of them is the Nazi solution. If you don't like people, kill them, banish them. segregate them, and then strut up and down proclaiming that you are the salt of the earth. The other way is much less thrilling, but it is on the whole the way of the democracies, and I prefer it. If you don't like people, put up with them as well as you can, Don't try to love thern: you can't, you'll only strain yourself. But try to tolerate them. On the basis of that tolerance a civilized future may be built. Certainly I can see no other foundation for a post-war world.

44.

The writer holds that love cannot form the basis of relationship among ____________ .
a. Family members

b. Strangers

c. Neighbours

d. Business competitors

45.

The writer calls the idea of love among nations, business houses and strangers "absurd, unreal and dangerous" because __________ .

 a. the expectation is unnatural

b. it leads to just feeling nice and nothing more

c. it may create groupings

d. it may lead to inactivity 

46.

In comparison with love, the writer considers the virtue of tolerance as ________________.

a. low in emotion

b. unpopular

c. dangerous

d. negative

47.

The writer suggests that if we don't like some people, we should ___________ them.

48.

The theme of the passage is _______________.

49.

Which one of the following two statements is incorrect ?

a, In the post-war period if you like people - know thern, love them

b. In the post-war period you should either love people or tolerate them.

50.

What is the meaning of the word “appallingly' as used in the passage ? 

51.

अ. सात सदस्य असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा व्यवसाय वेगवेगळा असून ते T.C., C.A., E.E., S,M., P.M., E.0., R.0. आहेत आणि ते नागपूर, अकोला, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई यापैकी एका, परंतु वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. कुटुंबात दोन विवाहित जोडपे आहेत.

ब. राम, जो E.O. आहे, आपल्या पत्नीला रीमाला भेटावयास दर आठवड्याला पुणे येथे जातो. स्नेहा ची बहीण रीमा, R.0. च्या पदावर नागपूर ला कार्यरत आहे.

क. शीला चा पती, अकोला येथे E.0. च्या पदावर आहे. दामू, जो राम चा भाऊ आहे, त्याचा विवाह R.0. सोबत झालेला आहे.

ड. स्नेहाचा जीजाजी E.E. असून तो अमरावती येथे कार्यरत आहे. पंकज, जो S.M. आहे, मुंबई येथे कार्यरत आहे. दामू चा भाऊ मदन, सोलापूरला C.A. आहे, जो पंकजचा पुत्र आहे. राम ची पत्नी P.M. नाही. तर T.C. चे S.M. शी नाते काय ?

52.

पुढील माहिती आणि त्यावर आधारित कृतिक्रम दिले आहेत. उचित कृतिक्रम दर्शवणारा पर्याय निवडा. माहिती : कृतिहीनतेमुळे गुंतागुंतीच्या चयापचय बदलांचा ओघ निर्माण होतो. न वापरलेल्या स्नायूंचा अपक्षय होतो, ते सहनशील रहात नाहीत त्यांची चरबीचे ज्वलन घडवण्याची क्षमता संपून ते आखडायला लागतात आणि मोठ्याप्रमाणात ग्लुकोजवर अवलंबून राहू लागतात. कृतिहीन स्नायूच्या पेशींतील मायटोकॉड़िया म्हणजे चरबीचे ज्वलन करणा-या उर्जा थैल्या नाहीशा होऊ लागतात. हे स्नायू ते जे काही जरासे काम करतात त्यासाठी ते कार्बोहायड्रेटसवर अवलंबून राहू लागतात, परिणामी न जळलेले लिपिड़ जमा होऊ लागतात व रक्त खूप चरबीयुक्त होते.

कृतिक्रम:

अ. लोकांनी जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असणारे अन्न खाणे थांबवायला हवे.

ब. लोकांनी रक्तातील चरबीचा साठा कमी व्हावा, यासाठी चरबीयुक्त अन्नघटक खाणे टाळायला हवे.

क. लोकांनी सुदृढ रहाण्यासाठी शरीराच्या सर्व स्नायूंना समाविष्ट करणा-या कृती केल्या पाहिजेत.

पर्याय :

53.

अभ्यासल्या जाणाच्या एका कीटक प्रजातीला आवश्यक असणा-या पोषकाच्या लहान घनाकारांना चिकटवून सोबतचा मोठा घनाकार तयार करण्यात आला आहे. मोठ्या घनाकारावरील गडद जागा कीटकांनी खाल्लेले लहान घन दर्शवतात. दोन उपप्रजातींचे चार कीटक या घनाकारासह पिंज-यात ठेवले. एका कीटकाने मोठ्या घनाकाराच्या कोप-याचा घन खाण्यास सुरुवात करून त्याच्या कर्णरेषेतील सर्व घन फस्त केले. उरलेल्या एका उपप्रजातीच्या तीन कीटकांपैकी प्रत्येकाने मोठ्या घनाकाराच्या वेगवेगळ्या पृष्ठांवरील एकेक घन खायला सुरुवात केली. प्रत्येकाने संबंधित घनांच्या थरातील घनांची ओळ फस्त केली.

आता या ठिकाणी उरलेले लहान घन निर्देशित करणारी संख्या दाखवणारा पर्याय निवडा. 

54.

P, Q, R, S, T, U आणि V या सात व्यक्ती प्रकल्पावर काम करत आहेत. माहीती जमा करण्यासाठी त्यांनी 1, 2 आणि 3 या उपगटात विभागून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ठरवले की प्रत्येक उपगटात किमान दोन व्यक्ती असतील आणि प्रत्येक उपगटात एक तरी स्त्री असेल. R ही स्त्री आहे आणि तिला P आणि 'T यांच्या ऐवजी इतर व्यक्तींबरोबर काम करायचे आहे. S आणि U हे दोघे पुरुष असून त्यांना फक्त २ बरोबर काम करायची संधी हवी आहे. P ला अपरिचित व्यक्तीबरोबर काम करण्याची संधी हवी असल्याने गट 1 मध्ये रहायचे आहे. ही व्यक्ती गट 3 मध्ये आहे. आणि T हा R चा भाऊ आहे, प्रकल्पाच्या कामात सहभागी झालेल्या स्त्रियांची संख्या निर्देशित करणारा पर्याय निवडा.

55.

“M चे R शी नाते काय ?" या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी “अ” आणि “ब” या माहितीचे पुरेसे असण्याचे योग्य वर्णन करणारा पर्याय निवडा. 

अ. A च्या F या भावाने, जो त्याच्या आईवडिलांचा एकुलता मुलगा आहे, w शी लग्न केले आहे, जी M
ची बहीण आहे.

ब. W आणि F यांची R ही एकुलती मुलगी आहे.

56.

एक चिन्ह व्यवस्थापन यंत्रणा दिलेल्या चिन्हांच्या आदानाचे प्रत्येक टप्प्याला विशिष्ट नियमांनुसार पुनर्व्यवस्थापन करते. पुढे आदान व त्याचे प्रत्येक टप्प्याला - होणारे व्यवस्थापन यांचा नमुना दिला आहे :

 आदान → N, T, Y, A, P, F

टप्पा 1 → Y, T, F, A, P, N

टप्पा 2 → Y, P, F, T, A, N

टप्पा 3 → P, F, A, T, Y, N

टप्पा 4 → P, T, N, F, Y, A

टप्पा 5 → P, N, T, A, Y, F → अंतिम व्यवस्थापन
जर एका आदानाचे पहिल्या टप्प्याचे व्यवस्थापन 0, D, K, W, C, X असेल दिलेल्या पर्यायातून ज्या टप्प्याला G, X, D, W, 0, K अशी व्यवस्था प्रदर्शित करणारा टप्पा निवडा. 

57.

दिनूचे घर ते शाळा या दरम्यान 23 बस उपलब्ध आहेत. जर घरापासून शाळेपर्यंत. वेगवेगळ्या बसने जाऊन परतायचे असेल तर दिनूला किती पद्धतींनी ये-जा करणे शक्य आहे ?

58.

त्रिकोण ते सर्वात बाहेरचा समलंब चौकोन यातील प्रश्नचिन्हांऐवजी ठेवण्यासाठी संख्या व वर्णाक्षरांचा उचित संच निवडा:

59.

त्रिकोण ते सर्वात बाहेरचा समलंब चौकोन यातील प्रश्नचिन्हांऐवजी ठेवण्यासाठी संख्या व वर्णाक्षरांचा उचित संच निवडा.

60.

एका शब्द संयोजन यंत्राला विशिष्ट सामग्री दिल्यानंतर ते यंत्र, ती सामग्री विशिष्ट नियमानुसार पुनः संयोजित करते. खाली, दिलेली सामग्री आणि पुनः संयोजनाच्या पाय-या यांचा नमुना दिलेला आहे.

दिलेली सामग्री : Ja Ma Da Ch Ha Bo Ka

पायरी I :           Da Ja Ma Ha Bo Ka Ch 

पायरी II :          Ha Da Ja Ma Ka Ch Bo 

पायरी Ill  :        Ja Ha Da Ka Ch Bo Ma आणि या प्रमाणे.

जर दिलेल्या सामग्रीची पायरी II', 'ga re bu la ra hi hai' असेल, तर वरील पाय-यांमधील नियमानुसार पायरी VII' काय असेल ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१५ - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.