राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

पुढे दिलेल्या महाजनपदांच्या त्यांच्या आधुनिक नावांशी जोड्या जुळवा :

2.

सिंधू संस्कृतिचे शोधकर्ते व त्यांनी शोधलेली नगरे यांच्या जोड्या लावा : 

3.

खालीलपैकी कोणता मृदु दगड सिंधू संस्कृतितील मुद्रा बनविण्यासाठी वापरण्यात आला ?

4.

महाजनपदे व त्यांचे राजे यांच्या जोड्या लावा : 

5.

खालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथात सोळा महाजनपदांचा उल्लेख आढळतो ?

6.

पुढीलपैकी संगम साहित्यातील कवी कोण होते ते ओळखा.

अ. तोलका पियर

ब. वल्लुवर

क. इलंगोअडिगल

ड. सित्तलाईसित्तनूर

7.

खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा.

अ. संस्कृतचे महान पंडित, तरीही पाश्चात्य विचारांचा स्वीकार

ब. तत्वबोधिनी सभेमध्ये सहभाग.

क. संस्कृत कॉलेज मध्ये पाश्चात्य विद्येचे अध्यापन सुरू केले.

ड. विधवा पुनर्विवाहासाठी प्राचीन धर्मग्रंथ व शास्त्राचा आधार दिला.

8.

खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा.

अ. 'हिन्दुस्तानच्या तिस-या वर्गाचा तारा' हा इंग्रजाकडून खिताब.

ब. 1864 मध्ये त्यांनी ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली होती.

क. काँग्रेसची राष्ट्रवादाची भूमिका त्यांना मान्य नव्हती.

ड. त्यांनी मोमेडन अँग्लो-ओरियंटल स्कूलची स्थापना केली.

9.

____________ या मिथिलेतील बंगाली कवीला हिंदू राज्यकर्त्यांचे आणि बंगालच्या सुलतानांचे प्रोत्साहन मिळाले होते.

10.

सविनय कायदेभंग चळवळी बद्दल पुढील विधानात कोणते/कोणती विधान/विधाने खरे/खरी नाहीत? 

11.

_____________ यांच्या शिवाय देशातील जवळ जवळ सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेत सामील झाल्या होत्या. 

12.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या अधिवेशनात पारित केलेल्या खालील ठरावाबाबत काय खरे आहे ?

अ. भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणुक करणे. 

ब. भारत सचिवाची भारतीय समिती रद्द करणे.

क. लष्करावरील खर्च कमी करणे.

ड. अप्पर बर्माचे एकीकरण आणि त्याचे भारतात होऊ घातलेल्या विलिनीकरणास विरोध करणे. 

13.

जोड्या लावा : 

14.

काही दुष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शविण्यासाठी गाडगे महाराजांनी ____________ या पारंपारिक प्रचार पद्धतीचा वापर केला.

15.

पुढील वाक्यात खाली दिलेल्या कोणाचे वर्णन केले आहे ? 

स्कॉटीश मिशन शाळेत असताना मानवे सर्वत्र समान असतो, हे तत्त्व शिकले होते.

ख्रिश्चन मिशन यांच्या प्रभावामुळे त्यांना शिक्षणाचे, सामाजिक सुधारणांचे आणि जागतिक मानवतावादाचे महत्त्व कळले.

त्यांनी विधवा पुनर्विवाहाला उघड-उघड पाठींबा दिला आणि स्त्री भ्रूण हत्येच्या प्रथेला विरोध केला.

16.

जोड्या लावा : 

17.

पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

18.

सांद्रिभवना दरम्यान उत्सर्जित होणाचा उष्णेतस _______ म्हणतात.

19.

जोड्या जुळवा : 

20.

खालील चार स्थानिक वारे व नकाशातील  image, आकड्यांनी दर्शविलेल्या वा-यांच्या जोड्या लावा : 

अ. सिरोक्को

ब. खामसीन

क. हार्मेटन 

ड. बर्ग

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.