राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८  - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८  - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

अयोग्य विधान ओळखा.

अ. प्रथम जागतिक सायबर स्पेस परिषद लंडन येथे 2011 मध्ये आयोजित केली गेली.

ब. चौथी जागतिक सायबर स्पेस परिषद बुडापेस्ट येथे 2015 मध्ये आयोजित केली गेली.

क. पाचवी जागतिक सायबर स्पेस परिषद दिल्ली येथे 2017 मध्ये आयोजित केली गेली.

82.

अयोग्य विधान निवडा.

अ. प्रत्येक वर्षी 10th ऑक्टेबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून पाळला जातो.

ब. जागतिक मानसिक आरोग्य दिन 2017 ची संकल्पना कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य ही होती.

क. प्रत्येक वर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. 

ड. 2017 सालच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना नैराश्य' अशी होती. 

83.

भारतीय शासनाने 5 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2017 हा 21 दिवसांचा कालखंड ______________ म्हणुन साजरा केला.

84.

भारत शासनाचा 'भारत नेट हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम _________ शी संबंधीत आहे. 

85.

महाराष्ट्र शासनाची सुमतिबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना कशाशी संबंधित आहे ? 

86.

पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली ?

87.

जोड्या लावा : 

88.

खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा :

अ. महाराष्ट्रातील जोर्वे, नेवासा, दायमाबाद, चांडोली, सोनगांव, इनामगांव, प्रकाशे, नाशिक, इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.

ब. राजस्थानमध्ये आहार व गिलुंड, मध्यप्रदेशातील माळवा, कायथा, एरण, इत्यादि ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.

पर्यायी उत्तरे : 

89.

दाशराज्ञ युद्ध पुढीलपैकी कोणात घडले होते ?

90.

खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या ‘धम्म' ची माहिती आहे ?

91.

चंद्रगुप्त मौर्याच्या राज्याचे चार प्रांत व त्यांच्या राजधान्या यांच्या जोड्या जुळवा : 

92.

खालील विवरणावरुन व्यक्ती ओळखा :

अ. विशाल साम्राज्याचा संस्थापक,

ब. सुसंस्कृत, विद्वान आणि कवी.

क. प्रसिद्ध कवि हरिसेन हा त्याचा राजकवी होता व बौद्धपंडीत वसुबंधू त्याच्या दरबारात होता.

ड. भारतीय नेपोलियन' अशी विन्सेंट स्मिथ त्याची प्रशंसा करतात.

पर्यायी उत्तरे :

93.

खालील विवरणावरुन व्यक्ती ओळखा :

अ. त्याने उलेमांचे राज्यातील वर्चस्व नष्ट केले.

ब. तो पराक्रमी योद्धा व यशस्वी सेनापती होता.

क. दक्षिणेकडील राज्यांवर स्वारी करणारा पहिला सुलतान असावा.

ड. त्याच्या दरबारात अमीर खुसरो हा नामवंत कवी होता.

पर्यायी उत्तरे :

94.

खालील विवरणावरुन व्यक्ती ओळखा :

अ. या राजास ‘आंध्रभोज' ही पदवी देण्यात आलेली होती.

ब. त्याच्या दरबारात आठ प्रसिद्ध तेलगु कवी होते.

क. 'नागलपूरम' नावाचे नगर त्याने स्थापन केले होते.

ड. बिदर, गुलबर्गा ह्या मुसलमान राज्याच्या राजधान्या जिंकणारा तो एकमेव हिंदू राजा होता.

95.

टीपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टन तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती ?

96.

___________ यांनी रोम आणि पॅरिस मधेही फ्री इंडिया सेंटर्स' सुरु केली होती. 

97.

पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे ?

अ. ती गांधीजींची कट्टर अनुयायी होती.

ब. ती ब्रिटिश आरमार प्रमुखाची मुलगी होती.

क. ती मीरा बेन या लोकप्रिय नावाने ओळखली जात असे.

98.

खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा : 

अ. भारतातील विविध नविन घडामोडी परंपरागत आणि मनाने प्रजा असलेल्या समाजास बदलण्याची लोकशाहीची कल्पना स्विकारून चळवळ करण्याची हाक देत होत्या.

ब. हे कार्य कठीण आणि विस्मयकारक होते.

पर्यायी उत्तरे : 

99.

पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक कोण ते ओळखा :

अ. त्यांच्या कुटुंबाचा जाती व्यवस्थेचा धिक्कार करणाच्या कबीराच्या शिकवणूकीवर विश्वास होता.

ब. त्यांचे वडिल सैन्यात होते आणि ते सुभेदार-मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले होते.

क. त्यांच्या शाळेतील शिपाई बाईंना त्यांचे दप्तरही अस्पृश्य वाटे.

ड. ते अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाहीत. 

100.

पुढील वाक्यात कोणत्या समाजसुधारकाचे वर्णन केले आहे ? 

अ. त्यांना अमेरिकन युनिटेरीयन अॅसोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती.

ब. अनेक धर्माचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते दोन वर्षाकरीता इंग्लडला गेले होते.

क. अॅमस्टरडॅम येथील धर्मपरिषदेला ते उपस्थित होते.

ड . सुबोध पत्रिकेसाठी ते लेखन करीत. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८  - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.