राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - Paper 1


81. 

हरितगृह वायुच्या परिणामा च्या संदर्भातील विधाने

अ. 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीचे 100 वर्षात 1° से. ने तापमान वाढत होते.

ब. गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षात 10° से. ने तापमान वाढत आहे.

क. जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनदया मागे सरकत आहेत.

ड, एल नीनोची वारंवारीता व परिणामाची तीव्रता वाढत आहे.

वरील विधानां पैकी कोणते/कोणती विधाने बरोबर आहेत ?

पर्यायी उत्तरे : 

82. 

जोड्या जुळवा :

83. 

सुक्ष्मतुषारांचा हवामानावरील परिणाम

अ. सुर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन

ब. अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर परावर्तक बनवतात

क. सुक्ष्मतुषारांचा हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम

ड. मानव निर्मित सुक्ष्म तुषारांमळे नागरिक तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो

वरीलपैकी कोणते परिणाम बरोबर आहेत ?

पर्यायी उत्तरे :

84. 

भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्वाचा घटक कारणीभूत आहे. 

85. 

1992 ला रिओ दि जानरिओ येथे आयोजित परिषदेतील जैवविविधते संबधीचा करार खालीलपैकी कोणत्या तारीखी अमलात आला ?

86. 

इ.स. 2018 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले की ज्यांनी शाश्वत व दिर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे लिखाण केले.

87. 

लेखक समिती व त्यांच्या दारिद्रयाच्या संकल्पना यांची योग्य जोडी लावा.

88. 

घाउक किंमत निर्देशांकामध्ये (WPI) पुढीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किंमतींचा विचार केला जातो ?

अ. प्राथमिक वस्तू

ब. इंधन

क. उत्पादित वस्तू

पर्यायी उत्तरे 

89. 

पी.डी. ओझा (1960-61) समितीने दारिद्रयरेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता ?

90. 

सर्व समावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहे ? 

91. 

योजना काळतील, 1951 ते 2011 या कालखंडाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. 

अ. देशाच्या अन्नधान्य उत्पादनात चार पट वाढ झाली, भारतीय उद्योगांचे विविधीकरण झाले.

ब. आयात पर्यायीकरण, निर्यात विविधीकरण आणि विज्ञान, तंत्रज्ञान विद्येचा प्रसार झाला.

क. दारिद्रय व बेकारीचे प्रमाण कमी करण्यात यश आले.

ड. उत्पन्न व संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण कमी करण्यात यश आले. वरीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत ?

पर्यायी उत्तरे : 

92. 

खालीलपैकी कोणते सहस्त्रक विकास ध्येय नाही ?

93. 

लिंग असमानता निर्देशांकामध्ये (GII) पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो ?

अ. प्रजनन स्वास्थ्य

ब. सबलीकरण

क. श्रम बाजार

पर्यायी उत्तरे : 

94. 

अल्पसंख्यांक समुदायाच्या सामाजिक, आर्थिक वाढीसाठी खालीलपैकी कोणती/कोणत्या योजना उपयोगी आहे/आहेत ?

अ. नई रोशनी
ब. पढो परदेश

क. शिका व कमवा
ड. नयी मझील

पर्यायी उत्तरे : 

95. 

जून 2012 मध्ये Rio +20 घोषणापत्रा संदर्भात शाश्वत विकास उद्धिष्टे (SDGs) ठरविण्यात आली. त्यांनुसार पुढीलपैकी कोणते/कोणती वैशिष्टय/वैशिष्टये ठरविण्यात आलेले नव्हते ?

अ. गरिबीचे उच्चाटन, असमानतेविरुद्ध संघर्ष, लिंगभाव समानता.

ब. आरोग्य व शिक्षण सुधारणा, महासागर व जंगल रक्षण.

क. अविरत विकासासाठी जागतिक भागिदारी, पाठपुरावा आणि समीक्षासाठी प्रभावी संरचना विकास.

ड. अतिरेकी संघटनावर बंदी आणि परआक्रमणावर बंदी.

पर्यायी उत्तरे :

96. 

2011च्या जनगणनेनुसार पुढील शहरे व त्यांची लोकसंख्या यांची योग्य जोडी लावा :

97. 

सन 1991 मध्ये विकासाचे एल.पी.जी. प्रतिमान ________ या त्यावेळेच्या अर्थ मंत्र्यांनी अमलात आणले. 

98. 

अकराव्या योजने अंतर्गत, सर्वसमावेशकता दर्शविणारी, मोजता येण्यासारखी काही लक्ष्यं समाविष्ट केली होती. ती म्हणजे :

अ. पायाभूत सुविधा
ब. पर्यावरण

क. उत्पन्न व गरीबी
इ. शिक्षण व आरोग्य

पर्यायी उत्तरे :

99. 

वित्तिय सर्वसमावेशकतेसाठी प्रधानमंत्री जन धन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरु करण्यात आली ?

100. 

जमीनसुधारणेच्या व्याप्तीमध्ये कोणत्या गोष्टी समविष्ट होतात ?
अ. मध्यस्थांचे उच्चाट

ब. कुळकायदा सुधारणा

क. जमिनधारणा मर्यादा

ड. सहकारी शेतीचे संघटन

पर्यायी उत्तरे : 

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018