राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

उपग्रहामध्ये, अंतराळवीर हा वजनरहित अवस्था अनुभवतो कारण _________

अ, उपग्रहाच्या आतील पृष्टभागाकडून अंतराळवीरावर प्रयुक्त होणारे बल हे शून्य असते.

ब. अंतराळवीर व उपग्रहाचा पृष्टभाग एकमेकाकडे आकर्षिले जातात.

क. अंतराळवीर हा कोणत्याही गुरूत्वीय बलाने आकर्षिला जात नाही.

ड. वरीलपैकी कोणतेही नाही. 

पर्यायी उत्तरे :

2.

इलेक्ट्रॉनिक दळणवळण पद्धतीमध्ये (डिजिटल) अंकात्मक संदेश

अ. सलग संदेश संच पुरवत नाहीत.

ब. स्वतंत्र (विलग) पाय-यांमध्ये सादर केले जातात.

क. बायनरी (द्विमान) संख्यापद्धतीचा उपयोग करतात.

ड. दशमान आणि द्विमान (बायनरी) या दोन्ही संख्यापद्धतींचा उपयोग करतात.

वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

पर्यायी उत्तरे : 

3.

अणुकेंद्रका भोवली दुसन्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणा-या इलेक्ट्रॉनची उर्जा - 3.4 eV आहे. त्याची तिस-या भ्रमण कक्षेतील उर्जा किती ?

4.

प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्त्वावर आधारित आहे ?

अ. प्रकाशाच्या परावर्तनाचे तत्वावर 
ब. प्रकाशाच्या अपवर्तनाचे तत्वावर

क. प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाचे तत्वावर

ड. प्रकाशाच्या अपस्करण तत्वावर

पर्यायी उत्तरे : 

5.

पुढील विधानांचा विचार करा :

अ. रण भारित बीटा कण हे धन भारित अल्फा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात.

ब. उदासीन (धन अथवा ऋण नसलेले) गामा कण हे बीटा कणापेक्षा जास्त अंतर्भद करतात.

क. सर्वसाधारणपणे उदासीन कणांची (धन अथवा ऋण भारित नसलेले) अंतर्भद शक्ती अत्युच्च असते.

पर्यायी उत्तरे :

6.

दोन वस्तूंच्या अप्रत्यास्थ धड़केच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या बांबीचे संवर्धन होईल ? 

7.

कोणत्या जनुकीय रूपांतरीत पीकामध्ये जनुकीय अभियांभिकी तंत्राने अ नीवनसत्त्व निर्माण करणारी तीन जनुके घातली आहेत ?

8.

नाकतोड़ या किटकाच्या नर आणि मादी मध्ये किनी सहलग्नता गट असतात ?

9.

कोणत्या वनस्पतीमध्ये एच.एस.के. अथवा C4 या प्रकारचे प्रकाशसंश्लेषण होते ?

10.

रसायनांपासून स्वत:चे अन्न तयार करणारे जीवाणू (स्वयंजीवी) कोणत्या रसायनांचे विघटन करून उर्जा मिळवतात ?

11.

मानवाच्या शरीरातील नॅफ्रोन्स मध्ये युरीन बनविण्याचा योग्य घटनाक्रम कोणता ?

12.

खालीलपैकी कोणती परिस्थिती दसच्या गर्भासाठी धोकादायक असेल ?

13.

खालील जोड्या जुळवा :

14.

अनित्य तंतू आणि स्नायु संकुचन सिद्धांता बाबत खालील विधाने लक्षात घ्या :

अ. हा सिद्धांत आधुनिक स्नायु संकुचन संकल्पना स्पष्ट करतो.

ब. हा सिद्धांत हक्सले आणि निडरजरके या शास्त्रज्ञानी मांडला.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने सत्य आहेत ?

पर्यायी उत्तरे : 

15.

कल्सिनेशन प्रक्रियेतून __________ बाहेर पडतो. 

16.

हरित रसायन शास्त्र म्हणजे 

17.

खालीलपैकी कोणते लुईस आम्ल नाही ?

18.

खालीलपैकी काही ही कोलायडल सोल्सच्या वैशिष्टे आहेत ?

अ. टिंडाल परिणाम
ब. ब्राउनिअन गती

क. मॅक्सवेल वितरण
ड. व्हेंडरवॉल्स बल

पर्यायी उत्तरे :

19.

खालील दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

अ. HF आणि H2O ही ध्रुविय संयुगे आहेत.

ब. CH4 आणि CO2 ही ध्रुविय संयुगे नाहीत.

क. CO2 आणि SO2 ही ध्रुविय संयुगे नाहीत.

पर्यायी उत्तरे :

20.

खालीलपैकी कोणती अभिक्रियाकारके अमोनिया तयार करण्यासाठी वापरतात ?

अ. NH4Cl + Ca(OH)2

ब. N2 + H2

क. CaCN2 + H2O

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.