राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१०

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१० Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

जर 

तर 

2.

खालीलपैकी दिलेल्या विधानावरून कोणते अनुमान तर्कसंगत आहे ?

विधान : जर याच वेगाने वायुप्रदूषण होत राहिले तर मानवी जीवनासाठी लागणाच्या ऑक्सीजनचे प्रमाण कमी होईल.

अनुमान :

(अ) वायुप्रदुषणामूळे हवेतील ऑक्सीजनचे प्रमाण कमी होते.
(ब) वायु प्रदुषणाने मानवी शरीराच्या वाढीवर परिणाम होतो.

पर्याय :

3.

महाराष्ट्रात ____________ लाख चौ. हे. क्षेत्र निमखाच्या पाण्यातील मच्छिमारीसाठी योग्य आहे.

4.

महाराष्ट्रात सुपारी या फळाचे संशोधन केंद्र ____________ येथे आहे.

5.

शांतीस्वरुप भटनागर पारितोषिक कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिले जाते ? 

6.

नागाच्या विषाचा उपयोग करून तयार केलेला खात्रीदायक 'रस' कशा विरूद्ध परिणामकारक आहे?

7.

बोरॉन आणी कॅलशियमची कमतरता पिकाच्या पानाच्या कोणत्या भागावर दिसतात ?

8.

सन 2009 मध्ये तंबाखू किंवा आरोग्यावर 14 वी जागतिक परिषद _________ येथे घेण्यात आली ?

9.

प्रश्न आकृति 

उत्तर आकृति

10.

वर्ष 2009 चा उत्कृष्ट अभिनेत्रीचा व्ही. शांताराम पुरस्कार कुणास देण्यात आला? 

11.

सन 2009-10 च्या अंदाजपत्रकाप्रमाणे महिलांसाठी करसुट उत्पन्नाची मर्यादा खालील प्रमाणे आहे.

12.

'मूर' बेटावरून कोणत्या दोन देशा दरम्यान वाद चालू आहे ?

13.

द्रव इंधनाचे ज्वलन होताना ___________ ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत होते.

14.

अन्न समस्या सोडविण्यासाठी, विकसनशील देशांनी इ.स. 1966 मध्ये कोणती योजना सुरू केली? 

15.

'कस्तुरबा गांधी' बालिका विद्यालय योजना मुख्यतः ____________ याच्याशी संबंधित आहे.

16.

राष्ट्रीय यश मानता येईल इतकी वाढ ह्यामध्ये झाली आहे :

17.

1 मार्च 1995 रोजी बुधवार असेल, तर 1 मार्च 1996 रोजी कोणता वार असेल?

18.

नाबार्ड (NABARD) ही प्रामुख्याने खालील घटकाच्या विकासाकडे लक्ष देते. 

19.

जगातील सर्वात मोठी सौर बाष्प यंत्रणा भारतात कोठे स्थापित केली आहे ?

20.

भाववाढीवर नियंत्रण करणे हे कोणत्या पंचवार्षिक योजनेचे प्रथमच जाहिर केले गेलेले उद्दिष्ट होते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१० Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.