सांगली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

सांगली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

अधोरेखित केलेल्या नामाचे सामान्य रूप ओळखा?

सिंहाला चार पाय असतात.

2.

प्रयोग ओळखा –

रामाने फणस खाल्ला.

3.

महाराष्ट्र शासनाची अलिकडच्या काळातील जलसंधारणाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना कोणती आहे?

4.

महाराष्ट्रातील ______ जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे?

5.

सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे देवस्तान कोणत्या नदीवर आहे?

6.

एका शाळेतील १२ वर्गातील प्रत्येक वर्गाच्या ४० मुलांना प्रत्येकी ५०० मि.ली. प्रमाणे किती दुध लागेल?

7.

२० विध्यार्थ्यांचा ८ दिवसचा सहलीचा खर्च ३२,००० रुपये आहे. तर तेवढ्याच रक्कमेत १६ विद्यार्थी किती दिवस फिरून येतील?

8.

एक रेल्वेगाडी ताशी ४० कि.मी. वेगाने A या गावाहून B या गावाकडे जाण्यास निघाली. त्याचवेळी B या गावाहून दुसरी रेल्वेगाडी ताशी ५० कि.मी. वेगाने A या गावी जाण्यास निघाली. दोन्ही गाड्या ७ तासांनी एकमेकांना भेटतात तर A व B या गावामधील अंतर किती?

9.

दिपकने बँकेकडून द. सा. द. शे. १६ रु. दराने ८००० रुपये ५ वर्षाच्या मुदतीने कर्जाऊ घेतले तर त्याला किती व्याज द्यावे लागेल?

10.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे?

11.

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते?

12.

शृंखला पूर्ण करा – Z, U, Q, N, ….. ?

13.

कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता?

14.

महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?

15.

एका पॅसेंजर गाडीला पुणे ते सोलापूर हे २४० कि.मी. अंतर जाण्यासाठी जलद गाडीपेक्षा २ तास अधिक लागतात. जर पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा २० कि.मी./तास ने कमी असेल तर पॅसेंजर गाडीचा वेग किती?

16.

२ कि.मी. रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी १० मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली?

17.

महाराष्ट्राला सुमारे ________ कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे.

18.

क्रियाविशेषण हे क्रियापदाचे ______ असते.?

19.

अडीच महिन्याचे १० महिन्यांशी गुणोत्तर किती?

20.

१९७१ ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

सांगली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.