SRPF जालना पोलीस भरती २०१७ पेपर


1. 

एका कामासाठी ८ मजुरांना १७६० रुपये द्यावे लागले, तर २० मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल?

2. 

जगाची विभागणी एकूण किती खंडात झाली आहे?

3. 

MTDC चा अर्थ काय?

4. 

महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र _______ आहे.

5. 

खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला पर्याय कोणता?

6. 

पवन उर्जेमध्ये भारताचे स्थान जगात ______ आहे.

7. 

आज शुक्रवार आहे. गेल्या आठवड्यातील २५ मे हि तारीख होती. पुढील आठवड्यात शुक्रवारी कोणती तारीख असेल?

8. 

विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते?

9. 

मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्यावेळी रक्त ह्रदयातून ______ वेळा जाते?

10. 

Y , E , K , Q ,……..?

11. 

‘बोलता-बोलता विचारमालिका तुटल्यास’ कोणते विरामचिन्ह वापरले जाते?

12. 

जर LORD = 15 , 18 , 21 , 7 तर POND?

13. 

एक वस्तू व्यापाऱ्याने ६४ रुपयास विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या चार पट नफा ती वस्तू ८४ रुपयास विकल्याने होतो , तर वस्तूची मुळची किंमत किती?

14. 

दाढी करतांना कोणता आरसा वापरतात?

15. 

भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते?

16. 

गटात न बसणारा शब्द किंवा पद शोधा?

17. 

भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?

18. 

‘चालणे‘ हा उत्तम व्यायाम आहे. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा?

19. 

भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्य कोण आले होते?

20. 

मानवामध्ये ______ गुणसूत्रे असतात.

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018