STI Main 2012- Paper 2

STI Main 2012- Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

Which of the following statements is right in case of rainfall pattern in Aurangabad division ?

142.

औरंगाबाद विभागातील पर्जन्यमानासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

143.

Following are the peaks/hill locations in Sahyadri. Arrange them in the descending order of their heights : 

144.

खाली सह्याद्रीमधील विविध शिखरे/गिरीस्थाने दिली आहेत. त्यांना त्यांच्या उंचीनुसार उतरत्या क्रमामध्ये मांडा.

145.

The climatic conditions here are hot and dry. Akole taluka receives highest rainfall in the district - which is more than 65 cms. This taluka also boasts of a major hill station in the district.

The description above is applicable to :

146.

येथील हवामान उष्ण आणि शुष्क आहे. अकोले तालुक्यात जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे साधारणतः 65 सेमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. या तालुक्यात जिल्ह्यातील महत्वाचे गिरीस्थान सुद्धा आहे.

वरील वर्णन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला लागू पडते ?

147.

In Maharashtra which of the following Narrow-guage Railway routes is still working?

148.

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणता नॅरोगेज लोहमार्ग चालू आहे? 

149.

Following is the monthly average temperature and rainfall data of a weather station in Maharashtra :

Which of the following stations depicts the above mentioned data ?

150.

खालच्या तक्त्यात महाराष्ट्रातील एका ठिकाणाचे मासिक सरासरी तापमान व पर्जन्यमान दिले आहे.

वरील माहिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणाशी जुळते ?

151.

Of the following districts, which district does not have thermal power station ?

152.

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्र नाही ?

153.

Read the following statements, (A) and (B) and choose appropriate option.

(A) Although located on the same latitude, places of hilly areas depict low temperatures and hence are suitable for development of the hill station.

(B) Temperature decreases with increasing altitude at the rate of 9.5°C/km.

154.

खालीलपैकी (अ) आणि (ब) ही विधाने वाचून योग्य पर्याय निवडा - 

(अ) जरी एकाच अक्षवृत्तावर असले तरी डोंगरी स्थानांचे तापमान कमी असल्याने गिरीस्थान म्हणून विकसित होण्यास योग्य परिस्थिती असते

(ब) वाढत्या उंचीनुसार तपमान 9.5° से/कि.मी. या दराने कमी होते.

155.

Read the following statements (A) and (B) and choose appropriate option :

(A) The ratio of net sown area to cultivated area in Maharashtra is very poor. 

(B) Basalt is impermeable rock and provides less ground water potential.

156.

खालील (अ) आणि (ब) ही विधाने वाचून योग्य पर्याय निवडा -

(अ) महाराष्ट्रामध्ये लागवडी खालील क्षेत्र व नक्त मशागत क्षेत्र यांचे गुणोत्तर अत्यंत कमी आहे. 

(ब) बसाल्ट या खडकामध्ये पाणी मुरत नसल्याने भुगर्भातील पाण्याचे साठे कमी आहेत. 

157.

Consider the following statements :

(a) Of the total Maharashtra population, the highest percentage of population is in
Mumbai city district.

(b) Lowest percentage of literacy is in Nagpur division.

(c) Pune is the third largest district in terms of area in Maharashtra.

Which of the above mentioned statements is/are wrong?

158.

खालील विधाने वाचा -

(a) महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी सर्वात जास्त टक्केवारी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये राहते.

(b) नागपूर विभागामध्ये साक्षरता ही सर्वात कमी आहे.

(c) महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो. 

वरीलपैकी कोणते विधान/विधाने चूक आहे/त? 

159.

Maharashtra Government has started Rajiv Gandhi Jivandayi Arogya Yojana for emergency medical service to the people below poverty line. Which of the following groups of districts will receive the benefits in the initial period ?

160.

महाराष्ट्र सरकारने दारिद्र्यरेषेखालील लोकांना त्वरीत आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरु केली. सुरुवातीच्या काळात खालीलपैकी कोणत्या जिल्हा गटाला याचा लाभ मिळेल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2012- Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.