STI Main 2015- Paper 1

STI Main 2015- Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

‘राजेशने मनीषावर जिवापाड प्रेम केल्याचे नाटक करून तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर काही महिन्यातच गोड बोलून तिची सारी संपत्ती आपल्या नावावर केली. एके रात्री राजेश दारु पिऊन घरी आला. तिच्याशी भांड-भांड भांडला. तिच्यावर नाही नाही ते आरोप केले आणि तिचा खून केला' - या घटनेसाठी खाली दिलेल्या वाक्प्रचारातून योग्य वाक्प्रचाराची निवड करून त्याचा पर्याय लिहा : 

22.

'दक्षिण समुद्राजवळच्या सेतुपासून हिमालया पर्यंत' या शब्दसमुहाबद्दल एक शब्द सांगा :

23.

जोड्या जुळवा.

24.

'त्याला पहिला वर्ग मिळावा म्हणून तो खूप अभ्यास करतो आहे' या वाक्याचा प्रकार ओळखा.

25.

'विध्वंसक' या शब्दाचा विरोधार्थी आशय व्यक्त करणारा शब्द ओळखा.
(अ) पुरोगामी

(ब) विधायक

(क) मवाळ

(ड) सुलक्षणी

26.

'धर्म करता कर्म उभे राहते' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.

27.

वाक्यात दर्शविलेल्या क्रियेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असणा-या नामपदबंधास काय म्हणतात?

28.

'ताजमहल' शारदीय पौर्णिमेत अधिकच देखणा दिसतो.

या वाक्यातील विधेयविस्तार कोणते ?

(अ) ताजमहल
(ब) शारदीय पौर्णिमेत

(क) अधिकच देखणा
(ड) दिसतो

29.

खालील वाक्यातील प्रयोग अनुक्रमे ओळखा.
(अ) शिक्षक मुलांना शिकवतात.

(ब) रामाच्याने काम करवते.

(i) कर्तरी-कर्तरी

(ii) कर्मणी-कर्मणी 

(iii) कर्तरी कर्मणी

(iv) कर्मणी-कर्तरी

30.

जी उपवाक्ये 'अथवा', 'किंवा' या अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यांनी काय म्हणतात ?

31.

'या आधुनिक लोकशाहीच्या युगात समाजाने जागृत होऊन आपला योग्य तो मार्ग निवडणे गरजेचे आहे' - व्याकरणिक दृष्ट्या या वाक्याचा प्रकार सांगा : 

32.

वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे :

33.

'प्रतिकार, पडजीभ, दरमजल, हरवख्त' - हे शब्द मराठी व्याकरणात __________ ओळखले जातात.

34.

पुढील विधाने वाचा.
(अ) ईकारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप याकारान्त होते.

(ब) ऊ-कारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप वाकारान्त होते.

(क) ओकारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप ओकारान्तच राहते. 

35.

लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा.

36.

मराठी भाषे संदर्भातील पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे?

37.

'अरविंद, जलज, राजीव, पद्म' या शब्दांना समानार्थी शब्द कोणता?

38.

पुढे दिलेल्या जोड्या जुळवा. 

39.

पुढीलपैकी कोणत्या विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहे परंतु एकवचनास प्रत्यय नाही ?

40.

'रामाने पुस्तकावर नाव घातले' या वाक्यातील आधारपूरक कोणते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2015- Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.