वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ - १

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ - १ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

मालिकेतील (Series) पुढील संख्या लिहावी.

५, १०, १७, २६, ३७, …….

2.

चुकीची जोडी ओळखा.

3.

राष्ट्रगीत पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो?

4.

क कार सुरुवातीस ४० कि.मी./तास या दराने १५ मिनिट चालते नंतर ६० की.मी. / तास या दराने पुढील १५ मिनिट चालते तर कार किती चालली.

5.

…….यास तलावाचा जिल्हा म्हणून ओळखतात.

6.

०.००९ × १,००,००० = ……

7.

साम्य नसलेला महिना निवडा.

8.

खाली दिलेल्या संख्यापैकी सर्वात मोठे ओळखावे.

१८.५,   १८ × १/३,   १८ × १/५,  १८ × ८/१०

9.

गोंदिया जिल्ह्यास लागून असलेली राज्य ……. आहेत.

10.

साम्य नसलेली जोडी ओळखा.

11.

1/10 × (7+3)³ = ……..

12.

जंगलात ………. च्या चराईवर पूर्णपणे बंदी आहे.

13.

14.

‘अंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस’ ……रोजी साजरा करण्यात आला.

15.

वनाचा सर्वात लहान प्रशासकीय घटकास ……..म्हणतात.

16.

यापैकी कोणते बरोबर आहे?

17.

२ : ३ ≠ ……….

18.

६ सेमी. × ५ सेमी. × २ सेमी. या आकाराच्या बॉक्स मध्ये १ सेमी × १ सेमी. × १ सेमी. आकाराचे किती बॉक्स बसतील ?

19.

………’वसुंधरा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

20.

…….जिल्ह्यात प्रथम नागरिक समाजाला जातो.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक परीक्षा नोव्हेंबर २००७ - १ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.