जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

Which of the following is a pair of words of almost the same meaning.

2.

सोडियम बाइकार्बोनेटचे रासायनिक सूत्र आहे?

3.

चंदूचे वडील आजारी पडले, त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला – या अर्थाची म्हण देणारा पर्याय शोधा.

4.

एका संख्येचा ३७.५% = ७५०, तर त्या संख्येचा ६२.५% = किती?

5.

पत्र लेखनातील क. लो. अ. या अक्षरांचा पूर्ण अर्थ कोणता?

6.

Fill in the blank with appropriate word?

No sooner did the bell ring ………… the teacher left the class.

7.

जर (a-b) = 9; ab = 60.75; तर b = ?

8.

सोडियम आणि क्लोरीन हे आवर्तसारिणीच्या कोणत्या आवर्तनात येतात?

9.

तू काही आता लहान नाहीस.

यासाठी खालील पर्यायातून होकारार्थी वाक्य निवडा.

10.

Which one of the following is wrongly matched?

11.

एक काम १२ मुले १८ दिवसात पूर्ण करतात, जर ३ मुले २ पुरुषांएवढे काम करीत असतील, तर तेच काम १८ पुरुष किती दिवसात पूर्ण करतील?

12.

‘कृत्रिम रबर’ हे कशाचे सेंद्रिय मिश्रण आहे?

13.

Choose the correct direct speech of ………

The teacher asked the boy to back their books

14.

क्ष-किरण म्हणजे …….. आहेत?

15.

आई त्या सरोवराच्या काठी बसे. काळ ओळखा.

16.

The soldier has no choice but …………

17.

‘तो गावाचा राजा आहे.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

18.

‘केशवसूत’ हे टोपणनाव कोणाचे?

19.

Choose the correct word for the following group of words – ‘marrying one husband or one wife at a time

20.

एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तरला २ गुण मिळतात, परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे एक गुण कमी केला जातो. तेजस्विनीने १०० पैकी ८० प्रश्न सोडविले तेव्हा तिला १४२ गुण मिळाले, तर तिने किती प्रश्न बरोबर सोडविले?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद अकोला लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.