जिल्हा परिषद अमरावती लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद अमरावती लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

२, ३, ४, ६, ७ हे अंक एकदाच घेऊन ८ ने निशेषः भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती?

2.

I am punctual, …………? : Choose the correct question tag.

3.

४ सप्टेंबर, २०१५ रोजी देवाज्ञा झालेले संगीतकार आदेश श्रीवास्तव यांनी संगीत न दिलेला चित्रपट कोणता?

4.

(२५६)०.१६*(२५६)०.०९ = ?

5.

‘मिथाईल युजेनिया’ हे रसायन निसर्गतः ………. या वनस्पतीत आढळते.

6.

पुढील वर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘कोर्ट’ चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?

7.

‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

8.

एक घड्याळ दर तासाला ६ सेकंद पुढे जाते व दुसरे घड्याळ दर तासाला ६ सेकंद मागे पडते, तर सकाळी ८ वाजता दोन्ही घड्याळे बरोबर लावल्यास दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता त्यांच्यात किती फरक पडेल?

9.

‘घनश्याम सुंदर श्रीधर, अरुणोदय झाला.’ या काव्यपंक्तीतील काव्यरस ओळखा.

10.

आंतरराष्ट्रीय फेडरेशन चषक कॅरम स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघाचे प्रशिक्षक कोण आहेत?

11.

Fill in the blank with the correct form of the verb in the future continuous tense.

I ………. harder next year. (work)

12.

 ची किंमत किती ?

13.

‘तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता’ – या वाक्यातील प्रयोग ओळखा.

14.

Choose the sentence of Relative Adverb.

15.

‘लिहित आहे’ या क्रियापदाचा प्रकार कोणता?

16.

‘आ’ हा प्रत्यय लागून बनलेले धातूसाधित खालीलपैकी कोणते?

17.

वेणीफणी’ या सामासिक शब्दात कोणता समास आहे?

18.

एका मोठ्या गोल कलिंगडाची त्रिज्या, लहान गोल कलिंगडाच्या त्रीजेच्या तिन्प्त आहे. लहान कलिंगडाचे वजन २५० ग्रॅम असल्यास मोठ्या कलिंगडाचे वजन किती?

19.

चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरविण्यात आले?

20.

Fill in the blank with the antonym of the underline word, ‘It is not pride, but …….. that is the mark of the great man.’

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद अमरावती लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.