जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

खालीलपैकी कोणते राज्य सार्कचे सदस्य नाही?

2.

‘हिडनबर्ग’ रेषा पुढीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे?

3.

निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ कोण आहेत?

4.

३०० मीटर लांबीची रेल्वे ६० कि.मी./तास व २०० मीटर लांबीची रेल्वे ३० कि.मी. तास एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत असल्यास त्या एकमेकींना किती वेळेत ओलांडतील?

5.

विसंगत जोडी ओळखा.

6.

जसे विभक्ती प्रत्यय जोडतांना नामाचे सामान्यरूप होते. त्याचप्रमाणे शब्दयोगी अव्यय जोडतांनासुद्धा त्या शब्दाचे सामान्यरूप होते.

7.

Make Complex sentence from the following :

8.

अनुक्रमे प्रथम व्यंजन संधी, स्वरसंधी, अनुनासिक संधी व विसर्ग संधी असणारा पर्याय निवडा.

9.

योग्य वेळी हल्याची पूर्वसूचना देणारे ‘फाल्कन’ रडार भारताने ….. या देशाकडून मिळविले आहे?

10.

इंद्रावती अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

11.

रवी त्याच्या बहिणीपेक्षा ७३२ दिवसांनी मोठा आहे. त्याचा जन्म सोमवारी झाला तर त्याच्या बहिणीचा जन्मवार कोणता?

12.

Flog a dead horse.

(Give the meaning of the idiom)

13.

महाराष्ट्र राज्यातील राज्यसभा सदस्यांची संख्या किती आहे?

14.

२३२ झेंडूची व २०३ शेवंतीची फुले आहेत, त्यांचे सारखीच फुले असणारी हार करावयाचे आहेत, तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असावीत?

15.

एका गडावर ८० सैनिकांना १५ दिवस पुरेल एवढे धान्य आहे. ३ दिवसानंतर २० सैनिक इतरत्र गेले तर शिल्लक अन्न राहिलेल्या सैनिकांना किती दिवस पुरेल?

16.

पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्यांची सरासरी ४४ आहे, तर पहिली संख्या कोणती?

17.

एक वस्तू ५२०० रु.ना. विकल्यामुळे ३५% होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

18.

“She looks like a girl next door.” The underlined word in the above sentence functions as …….

19.

एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर कराल?

20.

मला ताप आला आहे. मी शाळेत जाणार नाही.

या दोन वाक्यांचे अचूक संयुक्त ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद बीड लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.