जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

समानार्थाच्या दृष्टीने चुकीचा शब्द शोधा.

2.

Choose the correct ‘Position Degree’ sentence of the given sentence : Australia is one of the largest islands in the world.

3.

The noun from the ‘resolve’ is :

4.

एका सिमेंटच्या छताची लांबी ३० मी. व जाडी १० सेमी. त्याचे एकूण पृष्ठफळ ६०८mअसल्यास छताची रुंदी काढा. :

5.

१२ मजुरांना एक काम करण्यास १२ दिवस लागतात, तर ८ मजुरांना ते काम करण्यास किती दिवस लागतील?

Read the paragraph and choose the correct answer :

E. Rutherford was the son of a Scot emigrant to New Zealand. His parents had 12 children of whom Ernest was the fourth. His education was in a state primary school from which children at the age of 13 could get grants of scholarships to secondary school and to the universities. Rutherford had no intention of following an academic career. He was no book-worm. he was good in any rough and tumble and a keen football player. But he was good at Latin and he had a passion for music and a mechanical bent of mind. at Nelson College, a state boarding school, he was an outstanding pupil, he sat for a scholarship to Canterbury College and this was because his masters expected it of him, and he won it. There. Rutherford as a student was fascinated by Hertzs work on radio waves and be began to conduct his own experiments in the clockroom of the college, where the students, hung their gowns.

6.

Nelson College was a :

7.

पुढीलपैकी कोणत्या संधीविग्रहाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता?

8.

दोन संख्यांचे गुणोत्तर ४ : ९ आहे त्याची बेरीज जर ५२ असेल, तर दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी असेल?

9.

Choose the correct ‘preposition’ in the given sentence : The judge acquitted the Prisoner ……. the charge of murder.

10.

Choose the correct ‘neither ………. nor’ sentence if the given sentence :

The student didn’t make mistakes.

The professors too.

पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा.

रान पाखरा रोज सकाळी येशी माझ्या घरा

गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा

शरीर निळसर, शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी

सतेज डोळे चमचम करिती जणू रत्ने गोजिरी.

पाय चिमुकले, पंख चिमुकले, देह तुझा सानुला

अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला?

रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर,

तुही त्याच्या संगे येसी गात गात सुस्वर.

तुझ्यासारखे जावे वाटे उडत मजेने वरी

नेशील का मज तुझ्या बिऱ्हाडी बसवूनी पंखांवरती?

मजाच होईल सख्या पाखरा, नेई एकदा मला.

11.

पाखरू मुलाकडे कधी येते?

12.

सर्वात जास्त लोकसंख्या असणारे खंड कोणते?

13.

पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगीरूप स्वतंत्रपणे होते?

14.

पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

15.

WHO द्वारा DOTSया कृतीयोजनेची शिफारस कोणत्या रोगाच्या नियंत्रणासाठी केली आहे?

16.

जीवनसत्व ‘ड’ च्या अभावामुळे कोणता रोग होतो?

17.

Choose the correct ‘Hardly ……….. when’ sentence of the given sentence : As soon as Vinay saw me coming, he took to his heels.

18.

एका संख्येच्या दुप्पटी मध्ये १८ मिळवून येणाऱ्या बेरजेला १३ ने भागले तर भागाकार ८ येतो तर ती संख्या कोणती?

19.

भारतात किती लोकसभा मतदार संघ आहेत?

20.

शेकडा १० सूट दिल्यानंतर एका कपड्यासाठी रु. ४५० द्यावे लागतात, तर त्या कपड्याची छापील किंमत किती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.