जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

मानवाने बनविलेले पहिले दगडी हत्यार कोणते?

22.

Choose the correct Indirect Speech of the given sentence : ‘Do you really come from India?’ said the reporter.

23.

एका घणाचे एकूण पृष्ठफळ ९६ चौ.सेमी., तर त्या घणाचे घनफळ किती?

24.

पुढीलपैकी वाक्प्रचार व अर्थाची चुकीची जोडी कोणती?

25.

उपमेय हा उपमानच आहे, असे वर्णन असते तेथे कोणता अलंकार होतो?

26.

‘लढ’ या धातूचे पूर्ण वर्तमानकाळी रूप कसे होईल?

27.

‘आईने कलिंगड कापले’ हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे?

28.

Select the correct ‘Antonym’ of given word : ‘Provoke’

29.

Choose the correct figure of speech in the give line :

‘Death the correct icy hand on kings.’

30.

आर्यांचा आद्यग्रंथ कोणता?

31.

१२% दराने रु. ८५० चे ४०८ रु. सरळ व्याज येण्यास किती वर्ष लागतील?

32.

Select the correct so ….. that sentence of the given sentence : The passage is too difficult for us to comprehend.

33.

ध्वनि तीव्रतेचे एकक कोणते?

34.

२०% नफा घेऊन एक खुर्ची ६० रुपयांस विकली, तर खुर्चीची मूळ किंमत किती होती?

35.

एका चौरसाची परिमिती ४० सेमी. आहे, तर त्या चौरसात एकूण आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती?

36.

37.

अंदमान निकोबार द्वीपसमुहात समाविष्ट बेटांपैकी किती बेटांवर मानवी वसाहती आहेत?

38.

पत्र लिहिणारा स्वतःचा पत्ता कुठल्या बाजूला लिहितो?

39.

Choose the correct ‘Clause Name’ of the underline sentence :

There was silence as the leader spoke.

40.

हिमालय हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद बुलढाणा लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.