जिल्हा परिषद हिंगोली लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद हिंगोली लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

Choose the correct one word substitution – Goods, whose import-export is prohibited by law.

22.

खालील विधाने काळजीपूर्वक वाचून त्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

  1. A. चाचणी परीक्षेत अजयला 40 गुण मिळाले.
  2. B. विजयला आणखी 4 गुण मिळाले.
  3. C. सीमाच्या निमपट अजयला गुण मिळाले.
  4. D. रिटाला सीमापेक्षा 10 गुण जास्त मिळाले.
  5. E. निमा विजयपेक्षा 12 गुणांनी मागे राहिली.

गुणांनुसार क्रम लावला असता सर्वात मधोमध कोण येईल?

23.

प्रत्येक जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी कार्यान्वित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेला कोणत्या नावाने सुद्धा ओळखला जातो?

24.

खालील विधाने काळजीपूर्वक वाचून त्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

  1. A. चाचणी परीक्षेत अजयला 40 गुण मिळाले.
  2. B. विजयला आणखी 4 गुण मिळाले.
  3. C. सीमाच्या निमपट अजयला गुण मिळाले.
  4. D. रिटाला सीमापेक्षा 10 गुण जास्त मिळाले.
  5. E. निमा विजयपेक्षा 12 गुणांनी मागे राहिली.
  6.  
  7. रिटाला नीमापेक्षा किती जास्त गुण मिळाले.

25.

Look at the underlined part of each sentence. Below each sentence are given three possible substitutions for the underlined part. If one of them is better than the underlined part. mark accordingly on the Answer sheet. If none of the substitution improve the sentence, mark (D) on your answer sheet.

My student have been interesting in learning French.

26.

Each question in this section has a sentence with here underline parts labeled (A), (B) and (C) Read each sentence to find out whether there is any error is any underline part and indicate your answer against the corresponding letter i.e (A) or (B) or (C). If you find no error, your answer should be indicate as (D).

27.

खालील विधानांचा विचार करुन पर्याय निवडा.

१. भारताने १९७५ मध्ये अणुबाम्ब बनविल्यानंतर आण्विक पुरवठादार गट अस्तित्वात आला.

२. भारताला या गटाचे सभासदस्यत्व मिळालेले आहे.

28.

संकटात सापडलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांकडून ……… हे अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

29.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?

30.

एका मैदानावर ११ स्पर्धक उपस्थित आहेत. प्रत्येक स्पर्धक राहिलेल्या प्रत्येक खेळाडूंशी फक्त एकदा हस्तांदोलन करतो. तर एकूण किती हस्तांदोलने होतील?

31.

‘संयुक्त स्वरांची’ योग्य जोडी ओळखा.

32.

दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

…….. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.

33.

समोर दिलेल्या नामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. – विशेषनाम

34.

अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की, जिला १२ ने भागल्यास बाकी ५ उरते व १६ ने भागल्यास बाकी ९ उरते आणि १८ भागल्यास बाकी ११ उरते?

35.

Choose the correct synonym for KINDLE

36.

पुढील शब्दांपासून तयार झालेली विशेषण ओळखा. – शास्त्र

37.

Each question in this section has a sentence with here underline parts labeled (A), (B) and (C) Read each sentence to find out whether there is any error is any underline part and indicate your answer against the corresponding letter i.e (A) or (B) or (C). If you find no error, your answer should be indicate as (D).

38.

हिंगोली जिल्ह्यात ….. येथे मत्सबीज केंद्र आहे.

39.

40.

खालील विधाने काळजीपूर्वक वाचून त्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

  1. A. चाचणी परीक्षेत अजयला 40 गुण मिळाले.
  2. B. विजयला आणखी 4 गुण मिळाले.
  3. C. सीमाच्या निमपट अजयला गुण मिळाले.
  4. D. रिटाला सीमापेक्षा 10 गुण जास्त मिळाले.
  5. E. निमा विजयपेक्षा 12 गुणांनी मागे राहिली.
  6.  
  7. तर निमाला किती गुण मिळाले?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद हिंगोली लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.