जिल्हा परिषद जालना लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद जालना लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

पृथ्वी शब्दास समानार्थी शब्द कोणता?

22.

४ अंकी मोठ्यात मोठ्या संख्येला २ अंकी मोठ्यात मोठ्या संख्येने भागल्यास उत्तर काय येईल?

23.

“मदत करशील तर आभारी राहील” या वाक्यातील काळ ओळखा.

24.

‘मला परीक्षेत पहिला वर्ग मिळाला’ – या वाक्याचा प्रकार ओळखा.

25.

८४ ला २१ ने गुणल्यास २१ ची किती पट होईल?

26.

द.सा.द.शे. १०% दराने एका रकमेचे पहिल्या वर्षाचे व्याज ३५० रु. येते. तर दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?

27.

‘भारतीय वन व्यवस्थापन’ संस्था ……… येथे आहे?

28.

तीन मूळ संख्यांचा गुणाकार १००१ आहे तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती?

29.

What is the plural from of “Volcano” ?

30.

हायड्रोजनचा शोध कोणी लावला?

31.

वाक्यातील प्रयोग ओळखा “रामकडून रावण मारला गेला”

32.

“अवजड” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

33.

‘वैषम्य वाटणे’ याचा अर्थ

34.

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

35.

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो?

36.

A speech made without preparation is called.

37.

Fill in the blank with appropriate preposition.

He is afflicted ……. cancer.

38.

Choose the correct preposition

She is suffering …… typhoid.

39.

‘मराठी लिपी’ ला कोणत्या नावाने ओळखले जाते?

40.

राष्ट्रपतीचा वटहुकूम ………अनुच्छेदानुसार आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद जालना लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.