जिल्हा परिषद जालना लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद जालना लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

जगातील सर्वात लांब पर्वत रांग कोणती?

2.

“ताटीचे अभंग” लिहिणाऱ्या मराठी कवयित्री कोण?

3.

पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाचा कार्यकाळ किती असतो?

4.

Select the Antonyms of the word ‘sophisticated’

5.

Ramesh has eaten all the mangoes.

Choose the correct tense.

6.

अधोरेखित शब्दाचे सर्वनाम ओळखा.

मी स्वतः तिला पहिले.

7.

Choose the correct tense.

I …… a story book now.

8.

६० चौ.से.मी. क्षेत्रफळ असलेले व बाजू पूर्णांकात असलेले एकूण किती आयात काढता येतील?

9.

“हुशार” या शब्दाचा प्रकार ओळखा!

10.

‘पुस्तके’ या  शब्दाची विभक्ती सांगा.

11.

एका संख्येला ९ ने भागल्यास बाकी ८ उरते व ८ ने भागल्यास बाकी ७ उरते तर ती संख्या कोणती?

12.

A vivacious person is ………

13.

विद्युत शक्ती ……… मध्ये मोजतात?

14.

आंतरराष्ट्रीय संकेतानुसार ….. या शहरावरून जाणाऱ्या रेखावृत्तास मूळ रेखावृत्त मानतात?

15.

The speaker explained ………

16.

रोमन अंकात २९ कसे लिहाल?

17.

१९०७ च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष हे होते?

18.

खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो?

19.

एकतीस मुलीच्या रांगेत सीमाचा डावीकडून पंधरावा क्रमांक आहे तर उजवीकडून मोजल्यास तिचा क्रमांक कितवा येईल?

20.

“हे जग किती सुंदर आहे” या वाक्यात कोणते विरामचिन्ह राहील?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद जालना लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.