जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१६

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१६ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

Fill in the blanks.

My father is ……. lecturer in …… university.

2.

‘भारुड’ हा रचनाकार कोणी रूढ केला?

3.

३२ मजूर रोज ८ तास काम करुन एक काम २५ दिवसात पूर्ण करतात, तेच काम ८० मजुरांना ४० दिवसात संपवायचे असेल तर त्यांना रोज किती तास काम करावे लागेल?

4.

ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?

5.

१४ वी घटनादुरुस्ती खालील हेतूने करण्यात आली आहे.

6.

ग्रामसेवकाच्या संदर्भातील योग्य विधान निवडा.

अ) ते ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम पार पाडतात.

ब) त्यांची नेमणूक राज्य शासनाकडून होते.

क) ते ग्रामपंचायतींची महत्वाची कागदपत्रे व हिशेब सांभाळतात.

ड) ते पंचायत समितीच्या सभांच्या नोंदी ठेवतात.

7.

35 :5 : 72 : ?

8.

The Nobel Prize is the greatest prize of all.

(Change into comparative)

9.

खालीलपैकी कोणत्या संख्येस ९ ने भाग जाईल?

10.

Fill in the blanks.

100 miles ……. a long distance.

11.

He was an extraordinary human being.

Correct the exclamatory if this sentence is

12.

माझ्याकडे १० रुपये आहेत. माझ्याकडे ३ रुपये कमी असते तर माझ्याकडील पैसे हे गणेशकडील पैशाच्या निमपट असते. तर गणेशकडे माझ्यापेक्षा किती रुपये अधिक आहेत?

13.

कोणत्या देशामध्ये १८ ते ७० या वयोगटातील नागरिकांना मतदान करणे सक्तीचे आहे?

14.

दोन वर्षापूर्वी पेट्रोलचा भाव दर प्रतिलिटर ३२ रुपये होता. यावर्षी तो ४२ रु. झाला तर पेट्रोलच्या दरातील शेकडा वाढ किती?

15.

अली, मधुप, मिलिंद म्हणजे ………..

16.

समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरतात.

17.

कृत्रिम पाय असूनही माउंट एव्हरेस्ट वर विजय प्राप्त करणारी जगाची पहिली महिला पर्वतारोही अरुणिमा सिन्हाला तिच्या या कार्यात कोणत्या संस्थेने सहकार्य केले?

18.

‘मुलगा आजोबांना अनेकदा अमेरिकेत बोलवितो’ या वाक्याचा भावे प्रयोग दर्शविणारा प्रयोग कोणता?

19.

Choose the correct the affirmative.

20.

एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या ५६ मी. आहे. बगेभोवती तारेचे चार पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मी. ४० रु. प्रमाणे किती खर्च येईल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नांदेड लिपिक भरती २०१६ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.