जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ - भाग २

जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ - भाग २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही – या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता?

22.

वडील मुलगा यांच्या वयाची बेरीज ४५ वर्षे आहे. पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा गुणाकार ३४ होता. आज रोजी अनुक्रमे मुलगा व वडील यांचे वय किती?

23.

एका व्यक्तीकडे काही कोंबड्या व गायी आहेत. जर त्यामध्ये डोक्यांची बेरीज ४८ असेल व पायांची बेरीज १४० असेल, तर एकूण कोंबड्या किती?

24.

3889 + 12.952 – ? = 3854.002

25.

Rewrite the following sentence as directed : He is too arrogant not to offend others. (Remove too)

26.

स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा झाली?

27.

जर ५२४१६ या संख्येला ३१२ ने भाग दिला तर भागाकार १६८ येतो. जर ५२,४१६ या संख्येला ०.०१६८ ने भाग दिला तर भागाकार किती असेल?

28.

एका ४२.५ मोटार लांबीच्या दांड्याचे प्रत्येकी ८५ सेंटीमीटर अन्बीचे किती तुकडे करता येतील?

29.

सन २०१५ यावर्षी पुढीलपैकी कोणत्या खेळाडूस ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला?

30.

Choose the correct alternative : It is time for the shops to be ………

31.

ग्रामसभेसाठी किती गणपूर्ती आवश्यक असते?

32.

एक वस्तू रु. ८३२/- या किमतीला विकल्यास होणारा नफा हा जर ती वस्तू रु. ४४८/- या किंमतीत विकल्यास होणाऱ्या तोट्याएवढा असेल, तर ५० टक्के नफा मिळविण्यासाठी ती वस्तू कोणत्या किंमतीला विकावी लागेल?

33.

एका विद्यार्थ्याला पास होण्यासाठी ३३ टक्के गुणांची आवश्यकता आहे. त्याला १२५ गुण मिळाले व तो ४० गुणांनी अनुत्तीर्ण झाला. तर परीक्षा एकूण किती गुणांची होती?

34.

Choose the correct sentence.

35.

महाराष्ट्रातील पुढील जिल्ह्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा योग्य क्रम सांगा.

36.

Choose the correct alternative :

When the clock struck six, I …….. for over an hour.

37.

गोमुखाजवळ गंगा नदी कोणत्या नावाने ओळखली जाते?

38.

Find a word having different meaning from the other three.

39.

Choose the correct alternative : The bird will ……. in no time.

40.

डाव मांडून मोडू नको.

या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ - भाग २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.