जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

खालीलपैकी सामासिक शब्द ओळखा. (तत्पुरुष)

22.

खाली दिलेल्या शब्दांपैकी अभ्यस्त शब्द ओळखा.

23.

ते गुरुजी चिडखोर आहेत. या वाक्यातील विधानपुरक कोणते?

24.

‘काच’ या शब्दाचा पुढीलपैकी कोणता अर्थ आहे?

25.

‘रिपू’ या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा.

26.

‘माणदेशी माणसं’ या पुस्तकाचे लेखक कोण?

27.

The following two words are used in four sentences. Only one sentence is correct.

Select it. – Eminent – Imminent

28.

Find out the word which can be used in plural.

29.

रुपये ३०/- प्रती डझन या भावाने ३० फाऊनटन पेन खरेदी करुन ते सर्व विकले. प्रत्येक पेन ३ रुपयास विकला, तर किती टक्के नफा झाला?

30.

Of the two languages I am learning I find English ……..

31.

A corpse is a dead body of ……….

32.

पुढीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळतात?

33.

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा : दाती तृण धरणे.

34.

Choose the correct construction :

35.

Choose the correct alternative :

36.

एकूण ‘महाप्राण’ व्यंजने किती आहेत?

37.

तीन संख्यांचे गुणोत्तर २ : ३ : ४ आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज ७२५ आहे. या तीनपैकी मोठी संख्या कोणती?

38.

एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किंमतीत शेकडा २० सूट देतो. तरी त्याला १२% नफा होतो. कपाटाची छापील किंमत रु. २८००/- असल्यास त्या कपाटाची खरेदीची किंमत किती?

39.

‘कुंची’ हा कोणत्या भाषेतील शब्द आहे?

40.

पुढीलपैकी कोणती नदी वैतरणा नदीची उपनदी आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद पालघर लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.