जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

Choose the correct meaning of phrases/ idioms out of the four response given under each.

Between the devil and the deep sea.

22.

‘रस्ता’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पर्यायात शोधा.

23.

I must go …….. the bank today to change some money.

24.

२०११ सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता आणि …….. जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता एक समान आहे.

25.

‘आपोआप’ हे कोणते अर्थमुलक क्रियाविशेषण आहे?

26.

Choose the correct meaning of phrases/ idioms out of the four response given under each.

To pay one back in the same coin –

27.

जर CLOCK=44, TIME=47 तर WATCH=?

28.

तीन मनोऱ्यांची उंची एकमेकांशी ५ : ६ : ७ या प्रमाणात आहे. यापैकी सर्वात कमी उंचीचा मनोरा चढून जाण्यास ‘अ’ ला ३० मिनिटे लागतात; तर सर्वात उंच मनोरा चढून जाण्यास त्यास किती मिनिटे लागतील?

29.

काही शिपायाच्या जितक्या रांगा केल्या आहेत, तितकेच शिपाई प्रत्येक रांगेत आहेत आणि या शिपायांच्या जितक्या तुकड्या आहेत, तितक्याच रांगा प्रत्येक तुकडीत आहेत. शिपायांची एकूण संख्या २४,३८९ असल्यास प्रत्येक रांगेत किती शिपाई असतील?

30.

संगीताशी संबंध नसलेला परंतु विशिष्ट लयीत पठन करण्यासाठी रचण्यात आलेला काव्यप्रकार

31.

समुद्रास मिळण्यापूर्वी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते?

32.

मार्च महिन्याची एकूण सेकंद किती?

33.

‘चांगला खेळला निळा, लाल जिंकलेला आहे!’ रेफरीचे वाक्य आपण सर्वसाधारणपणे कुठे ऐकतो?

34.

एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज ८ आहे. त्यातील अंकाची अदलाबदल केली असता, त्या संख्यामध्ये ‘३६’ चा फरक पडतो. तर ती संख्या कोणती?

35.

स्वनिमाचे भाषेतील कार्य कोणते?

36.

‘मराठी’ भाषा कोणत्या भाषा कुळातील आहे?

37.

स्वाती, दिप्ती व प्रीतीकडे मिळून १९० रु. आहेत. प्रितीजवळ दिप्तीपेक्षा ३ रुपये कमी आहेत. स्वातीजवळ दिप्तीजवळ असलेल्या रकमेच्या दुपटीपेक्षा ५ रुपये जास्त आहेत; तर दिप्तीजवळ किती रुपये आहेत?

38.

बोलण्याची प्रक्रिया अर्थाकडून ध्वनिर्मितीकडे जात असते तर ऐकण्याची प्रक्रिया ध्वनिग्रहणाकडून अर्थाकडे जात असते.

39.

Choose the word that is correctly spelt.

40.

Gauche

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.