जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी ३४ आहे, तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?

2.

सव्यापसव्य या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.

3.

बोललेल्या शब्दांचा अर्थ जसा आहे तसा न घेता व्यंगात्म प्रकारे घेतला जातो त्याला ………. शक्ती म्हणतात.

4.

कोणता देश भारत व चीन यांच्यातील ‘बफर राष्ट्र’ म्हणून ओळखला जातो?

5.

‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे’ या काव्यपंक्तींचा अलंकार ओळखा.

6.

१९८५ च्या फेब्रुवारीचा शेवटचा दिवस सोमवार असल्यास १९८४ च्या डिसेंबरचा शेवटचा दिवस कोणता?

7.

१ ते १०० मधील सर्व सम संख्यांची सरासरी किती येईल?

8.

एका सुसम बहुभूजाकृतीला आठ बाजू आहेत, तर त्या आकृतीच्या प्रत्येक आंतरकोणाचे माप किती असेल?

9.

पाण्याची रिकामी टाकी एका तोटीने ६ तासात पूर्ण भरते. दुसऱ्या तोटीने पूर्ण भरलेली टाकी ७ तासांत रिकामी होते. रिकाम्या टाकीच्या दोन्ही तोट्या चालू राहिल्या तर ती टाकी किती तासांनी पूर्ण भरेल?

10.

श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान …… सामुद्रधुनी आहे.

11.

‘आगाखान कप’ ………. खेळाशी संबंधित आहे.

12.

दोन नैसर्गिक संख्यांचे गुणोत्तर ३:२ असून त्यांच्या वर्गांची बेरीज ४२१२ आहे. तर त्या संख्या काढा.

13.

भारताच्या योजना आयोगाचे नामकरण नव्याने काय करण्यात आले आहे?

14.

जैतापूर अणुउर्जा प्रकल्प उभारणीत कोणत्या देशाचे सहकार्य आहे?

15.

Pick out the word that is MOAT NEARLY the SAME or OPPOSITE in meaning of the word given in bold. Whether the similar meaning is to be given or opposite is indicate by the letters ‘s’ for similar and ‘o’ for opposite in the bracket against each word given in bold.

Obese (s)

16.

केंद्रसरकारने खालीलपैकी कोणत्या सागरी प्राण्यास ‘राष्ट्रीय सागरी प्राणी’ म्हणून घोषित केले?

17.

‘गोरा’ या कादंबरीचे लेखक कोण?

18.

भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

19.

क्रिकेटच्या एका डावामध्ये पहिल्या १० ओव्हरमध्ये रनरेट फक्त ३.२ होता तर २८२ धावांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उर्वरित ४० ओव्हरमध्ये काय रनरेटने धावा काढाव्या लागतील?

20.

……. हे मतदान सक्तीचे करण्याचा प्रस्ताव देणारे भारतात पहिले राज्य होय.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.