५१२ आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथे 'अॅप्रेंटिसशिप' पदांच्या २७२ जागा

Date : 25 August, 2018 | MahaNMK.com

५१२ आर्मी बेस वर्कशॉप खडकी [512 Army Base Workshop Kirkee Pune] पुणे येथे 'अॅप्रेंटिसशिप' पदांच्या २७२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सिव्हिलियन ट्रेड एपेंटिसशिप (Civilian Trade Apprenticeship) : २६९ जागा

शैक्षणिक पात्रता : आयटीआय / आयटीसी उत्तीर्ण

ग्रॅज्युएट / डिप्लोमा इंजिनियरिंग एपेंटिसशिप (Graduate/ Diploma Engg. Apprenticeship) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ग्रॅज्युएट / डिप्लोमा इंजिनियरिंग.

वेतनमान (Pay Scale) : ७६५३/- रुपये ते ९८४०/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ५१२ आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे.

Official Site : www.indianarmy.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.