जाहिराती / Recruitment News

भारतीय विमानतळ [AAI] प्राधिकरणात ‘कनिष्ठ सहाय्यक’ पदांच्या १०५ जागा

Updated On : 17 June, 2017 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

भारतीय विमानतळ [Airports Authority Of India] प्राधिकरणात ‘कनिष्ठ सहाय्यक’ पदांच्या १०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ जुलै २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ सहाय्यक [Junior Assistant (Fire Service)]

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण व ५० % गुणांसह ०३ वर्षाचा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/फायर डिप्लोमा किंवा ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण

वयाची अट : ३० जून २०१७ रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट , OBC - ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ४००/- रुपये  [SC/ST/महिला - परीक्षा शुल्क नाही]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 19 July, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

टिप्पणी करा (Comment Below)नवीन जाहिराती :