भारतीय विमानतळ प्राधिकरण [AAI] कोलकाता येथे वैद्यकीय सल्लागार पदांच्या जागा

Date : 25 November, 2019 | MahaNMK.com

icon

भारतीय विमानतळ प्राधिकरण [Airport Authority of India, Kolkata] कोलकाता येथे वैद्यकीय सल्लागार पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय सल्लागार (Medical Consultant)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस. पदवी किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक. 

वयाची अट : ७० वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३०००/- रुपये प्रति दिवस

नोकरी ठिकाण : कोलकाता 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The General Manager (HR) Airports Authority of India NSCBI Airport (Metro Division) Operational Offices Building Kolkata-700 052

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.aai.aero

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.