भारतीय विमानतळ प्राधिकरण [AAI] मुंबई येथे विविध पदांच्या १४ जागा

Date : 18 October, 2019 | MahaNMK.com

icon

भारतीय विमानतळ प्राधिकरण [Airport Authority of India, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ई8 लेव्हल वरुण रिटायर झालेले पीएसयू चे कोणते हि कर्मचारि किंवा स्मारक कुठल्या हि केन्द्रीय शासन / राज्य शासन / संरक्षण दल / पॅरा मिलिटरी फोर्स किंवा कुठल्या हि सृश्रुत संस्थान मधुन निवृत झालेले कोणतेही कर्मचारी संबंधित क्षेत्रात अनुभव किमान १५ वर्षाचा.

सल्लागार (Consultant) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ई-8 लेव्हल वरुण रिटायर झालेले पीएसयू चे कोणते हि कर्मचारि किंवा स्मारक कुठल्या हि केन्द्रीय शासन / राज्य शासन / संरक्षण दल / पॅरा मिलिटरी फोर्स किंवा कुठल्या हि सृश्रुत संस्थान मधुन निवृत झालेले कोणतेही कर्मचारी संबंधित क्षेत्रात अनुभव किमान १० वर्षाचा.

कनिष्ठ सल्लागार (Junior Consultant) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ई7/ई6 लेव्हल वरुण रिटायर झालेले पीएसयू चे कोणते हि कर्मचारि किंवा स्मारक कुठल्या हि केन्द्रीय शासन / राज्य शासन / संरक्षण दल / पॅरा मिलिटरी फोर्स किंवा कुठल्या हि सृश्रुत संस्थान मधुन निवृत झालेले कोणतेही कर्मचारी संबंधित क्षेत्रात अनुभव किमान ०५ वर्षाचा.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager (HR), Airports Authority of lndia, Regional Headquarters, Western Region, lntegrated operational offices, New Airport Colony, Vile-Parle( East) Mumbai- 400 099.

Official Site : www.aai.aero

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.