भारतीय विमानतळ [AAI] प्राधिकरणात 'ज्युनिअर असिस्टंट' पदांच्या ११९ जागा

Date : 27 August, 2018 | MahaNMK.com

भारतीय विमानतळ [Airports Authority of India] प्राधिकरणात 'ज्युनिअर असिस्टंट' पदांच्या ११९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ज्युनिअर असिस्टंट - फायर सर्विस (Junior Assistant - Fire Service)

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण व ५०% गुणांसह मेकॅनिकल/ऑटोमोबाइल/फायर डिप्लोमा  किंवा ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण 

वयाची अट : ३० जून २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/अपंग/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १२५००/- रुपये ते २८,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई, गांधीनगर, भोपाळ, पनिम / पणजी

Official Site : www.aai.aero

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.