एएआई कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेज कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ११ जागा

Date : 21 November, 2019 | MahaNMK.com

icon

एएआई कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेज कंपनी लिमिटेड [Airports Authority of India, Cargo Logistics & Allied Services Company Limited] मध्ये विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यवस्थापक - वित्त (Manager - Finance) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त महाविद्यालयातून बी कॉम सह आयसीडब्ल्यूएआय (कॉस्ट अकाउंटंट) / सीए (चार्टर्ड अकाउंटंट). ०२) किमान ०५ वर्षे ते १५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयाची अट : १५ नोव्हेंबर २०१९ रोजी २६ वर्षे ते ४० वर्षे

वरिष्ठ कार्यकारी / सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) (Senior Executive/Assistant Manager - Finance) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त महाविद्यालयातून बी कॉम सह आयसीडब्ल्यूएआय (कॉस्ट अकाउंटंट) / सीए (चार्टर्ड अकाउंटंट). ०२) किमान ०३ वर्षे ते ०५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयाची अट : १५ नोव्हेंबर २०१९ रोजी २५ वर्षे ते ३५ वर्षे

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/महिला/माजी सैनिक - शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : चेन्नई, कोलकत्ता व नवी दिल्ली.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Joint General Manager (HR), AAI Cargo Logistics & Allied Services Company Limited, AAICLAS Complex, Delhi Flying Club Road, Safdarjung Airport, New Delhi-110 003.

Official Site : www.aaiclas-ecom.org

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.