अभिनव सहकारी बँक [The Abhinav Sahakari Bank Ltd Dombivali] लिमिटेड डोंबिवली येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शाखा व्यवस्थापक (Branch Manager) : ०३ जागा
व्यवस्थापक - मानव संसाधन विभाग (Manager - HR Department) : ०१ जागा
व्यवस्थापक - वसुली विभाग (Manager - Recovery Department) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठामधून B.Com. / M.Com. व C.A.I.I.B. /G.DG & A/ M.B.A. परीक्षा उत्तीर्ण ०२) किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयाची अट : ५० वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण : ठाणे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अभिनव सहकारी बँक लिमिटेड, एम.आय.डी.सी. शाखा: पी -४८, एम.आय.डी.सी. निवासी क्षेत्र, उस्मा पेट्रोल पंप जवळ, डोंबिवली (पूर्व) - ४२१२०३
Official Site : www.abhinavbank.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.