अभ्युदय बँकेत [Abhyudaya Co-operative Bank Limited] विविध पदांच्या १२ जागा

Updated On : 22 June, 2017 | MahaNMK.comअभ्युदय बँकेत [Abhyudaya Co-operative Bank Limited] विविध पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ जून २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

शाखा व्यवस्थापक [Branch Manager] : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी/ पदवी  ०२) ०७ वर्षे अनुभव

वयाची अट : ३१ मे २०१७ रोजी ३५ वर्षे

लेखापाल [Accountant] : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी/ पदवी  ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ३१ मे २०१७ रोजी ३० वर्षे

विशेष अधिकारी [Special Officer – Security and Premises] : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किंवा माजी सैनिक  ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ३१ मे २०१७ रोजी ६० वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Email) : [email protected]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 29 June, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :