कार्यालय नगर परिषद [Achalpur Nagarparishad] अचलपुर येथे विविध पदांच्या ०३ जागा

Date : 22 October, 2018 | MahaNMK.com

कार्यालय नगर परिषद [Achalpur Nagarparishad, Amaravti] अचलपुर येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सिव्हिल इंजिनिअर (Civil Engineer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १) सिव्हिल इंजिनिअर (बी.ई./ बी.टेक./ एम.ई. / एम.टेक) मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणीतील उत्तीर्ण पदवीधारक ०२) किमान ०३ वर्षे कामाचा अनुभव आवश्यक 

माहिती व्यवस्थापन प्रणाली तज्ञ (MIS Specialist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १) पदवी / पदव्युत्तर पदवी (संगणक अभियांत्रिकी / MCA PGDCA.) ०२) किमान खाजगी अथवा शासकीय सेवेतील ०३ वर्षे ते ०५ वर्षाचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

सामाजिक विकास तज्ञ (Social Development Specialis)

शैक्षणिक पात्रता : १) मान्यता प्राप्त विश्वविद्यालय पदवी / पदवीधर (संगणक अभियांत्रिकी) MCA /PGDCA/B.Sc. Comp.Scie   ०२) किमान खाजगी अथवा शासकीय सेवेतील ०३ वर्षे ते ०५ वर्षाचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : अचलपुर, अमरावती

अर्ज पाठीवण्याचा पत्ता : अचलपुर नगरपरिषद, अमरावती.

Official Site : www.amravati.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.