टाटा मेमोरियल सेंटर [ACTREC] मुंबई येथे विविध पदांच्या ०३ जागा

Date : 11 September, 2019 | MahaNMK.com

icon

टाटा मेमोरियल सेंटर [Tata Memorial Center, Mumbai, Advanced Center for Treatment, Research, and Education] मुंबई येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०३ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रकल्प समन्वयक (Project Coordinator) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी./ एम.एस्सी. जीवन विज्ञान, जीवशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, प्राणीशास्त्र पदवी ०२) आणि क्लिनिकल चाचण्या किंवा केस नियंत्रण अभ्यासात डिप्लोमा ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. 

कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) : ०२ जागा  

शैक्षणिक पात्रता : १) एम.एस्सी. जीवन विज्ञान, जीवशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, प्राणीशास्त्र पदवी ०२) DMLT/ CMLT प्राधान्य ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ ते ०२ वर्षाचा अनुभव.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Room No.205, 2nd Floor, Centre Epidemiology, Advanced Center for Treatment, Research, and Education In Cancer, Sector 22, Kharghar, Navi Mumbai-410 210  

Official Site : www.actrec.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.