अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑप. बँक लि. [ADCC Bank] मध्ये विविध पदांच्या ४६५ जागा

Date : 10 June, 2017 | MahaNMK.com

अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑप. बँक लि. [Ahmednagar District Central Co-operative Bank Ltd.] मध्ये विविध पदांच्या ४६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जून २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रथम श्रेणी अधिकारी - ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी  ०२) ०५ वर्षे अनुभव 

परीक्षा शुल्क : ८५०/- रुपये [मागासवर्गीय - ८००/- रुपये]

द्वितीय श्रेणी अधिकारी - ६३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी  ०२) ०५ वर्षे अनुभव

परीक्षा शुल्क : ८००/- रुपये [मागासवर्गीय - ७५०/- रुपये]

ज्युनियर ऑफिसर - २३६ जागा 

परीक्षा शुल्क : ७५०/- रुपये [मागासवर्गीय - ७००/- रुपये]

क्लेरिकल - १५९ जागा 

परीक्षा शुल्क : ७००/- रुपये [मागासवर्गीय - ६५०/- रुपये]

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी (उर्वरित पदांसाठी)

वयाची अट : १० जून २०१७ रोजी २१ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.