सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ [Armed Forces Tribunal Regional Bench, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या १०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी (Financial advisor & Cheif Accounts Officer) : ०१ जागा
कुलसचिव (Registrar) : ०२ जागा
सहनिबंधक (Joint Registrar) : ०२ जागा
उपनिबंधक (Deputy Registrar) : १० जागा
प्रधान खासगी सचिव (Principal Private Secretary) : १९ जागा
खाजगी सचिव (Private Secretary) : ०७ जागा
विभाग अधिकारी (Section Officer) : ०९ जागा
सहाय्यक (Assistant) : १० जागा
न्यायाधिकरण मास्टर (Tribunal Master) : २० जागा
कनिष्ठ लेखा अधिकारी (Junior Accounts Officer) : ०८ जागा
अपर डिव्हिजन लिपिक (Upper Division Clerk) : १२ जागा
सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
जाहिरात (Notification) : पाहा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Principal Registrar, Armed Forces Tribunal, Principal Bench, West Block-VIII, Sector-1. K Puram New Delhi-110066.
Official Site : www.aftdelhi.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.