Ahmednagar Municipal Corporation has the following new vacancies and the official website is www.amc.gov.in. This page includes information about the Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2022, Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2022, and Ahmednagar Mahanagarpalika 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
अहमदनगर महानगरपालिका [Ahmednagar Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ जानेवारी २०२३ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०३ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | सिव्हिल इंजिनीअर / Civil Engineer | ०१ |
२ | टाउन प्लॅनिंग स्पेशालिस्ट / Town Planning Specialist | ०१ |
३ | एमआयएस स्पेशालिस्ट / MIS Specialist | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई सिव्हील हि पदवी उतीर्ण व प्रत्यक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक |
२ | पोस्ट ग्रॅज्युएट इन अर्बन प्लॅनिंग अथवा अर्बन प्लॅनिंग किंवा रिझनल प्लॅनिंग मध्ये पदवी व ३ ते ५ वर्षाचा अर्बन प्लॅनिंग मधील परवडणारी घरे / झोपडपट्टी पुनर्वसन मध्ये कामाचा अनुभव |
३ | बोर्ड ऑफ टेक्निकल एजुकेशन मान्यता प्राप्त तंत्रनिकेतन कॉलेज मधुन डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनियरींग हि पदवी उतीर्ण व प्रत्यक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अहमदनगर महानगरपालिका, औरंगाबाद रोड, अहमदनगर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.amc.gov.in
अहमदनगर महानगरपालिका [Ahmednagar Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम किंवा मुलाखत दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: २१ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) / Junior Engineer (Civil) | १५ |
२ | कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) / Junior Engineer (Mechanical) | ०१ |
३ | विद्युत परिवेक्षक / Electrical Supervisor | ०१ |
४ | जल अभियंता / Water Engineer | ०१ |
५ | कार्यकारी अभियंता (पाणी पुरवठा) / Executive Engineer (Water Supply) | ०१ |
६ | शहर अभियंता / City Engineer | ०१ |
७ | कार्यकारी अभियंता (स्थापत्य) / Executive Engineer (Civil) | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उर्तीर्ण. ०२) MSCIT किंवा तत्सम प्रमाणपत्र आवश्यक. ०३) पदव्युत्तर पदवीधारक /५ वर्षाचा प्रशासकीय कामाचा अनुभव असणा-यास प्राधान्य. |
२ | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उतीर्ण. ०२) MSCIT किंवा तत्सम प्रमाणपत्र आवश्यक. ०३) पदव्युत्तर पदवीधारक /५ वर्षाचा प्रशासकीय कामाचा अनुभव असणा-यास प्राधान्य. |
३ | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची शाखेची पदवी परिक्षा उतीर्ण. ०२) MSCIT किंवा तत्सम प्रमाणपत्र आवश्यक. ०३) पदव्युत्तर पदवीधारक /५ वर्षाचा प्रशासकीय कामाचा अनुभव असणा-यास प्राधान्य. |
४ | समकक्ष पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी |
५ | |
६ | |
७ |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अहमदनगर महानगरपालिका, औरंगाबाद रोड, अहमदनगर कार्यालय.
मुलाखतीचे ठिकाण : मा. आयुक्त कार्यालय, अहमदनगर महानगरपालिका, औरंगाबाद रोड
जाहिरात क्रमांक १ (Notification No. 1) : येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक २ (Notification No. 2) : येथे क्लिक करा
Official Site : www.amc.gov.in
अहमदनगर महानगरपालिका [Ahmednagar Mahanagarpalika] मध्ये समुदाय संघटक पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०३ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
समुदाय संघटक/ Community Organizer | ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण (मराठी विषय) ०२) संगणकामधील MS Office (Word Excel Power Point) यांचे ज्ञान असलेले ०३) MS-CIT प्रमाणपत्र ०४) किमान ०५ वर्षाचा अनुभव | ०३ |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : अहमदनगर महानगरपालिका, नगर औरंगाबाद रोड पावन गणपती शेजारी, अहमदनगर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.amc.gov.in
अहमदनगर महानगरपालिका [Ahmednagar Mahanagarpalika] मध्ये वाहन चालक पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १० ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०२ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वाहन चालक/ Driver | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण (मराठी विषय) ०२) हलके वाहन चालविण्याचा परवाना ०३) परवाना मिळाल्यानंतर वाहन चालविण्याचा किमान ०३ वर्षाचा अनुभव ०४) मराठी लिहिता, बोलता व वाचता येणे आवश्यक | ०२ |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,५००/- रुपये.
नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : मा. आयुक्त कार्यालय, अहमदनगर महानगरपालिका, औरंगाबाद रोड.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.amc.gov.in
अहमदनगर महानगरपालिका [Ahmednagar Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०६ जून २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०२ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | स्थापत्य अभियंता/ Civil Engineer | ०१ |
२ | एमआयएस स्पेशॅलिस्ट/ MIS Specialist | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | मान्यताप्राप्त विद्यापिठातून बीई सिव्हिल हि पदवी उत्तीर्ण व प्रत्यक्ष कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. |
२ | बोर्ड ऑफ टेक्निकल एजुकेशन मान्यताप्राप्त कॉलेज मधून डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग हि पदविका उत्तीर्ण व प्रत्यक्ष कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : मा. आयुक्त कार्यालय, अहमदनगर महानगरपालिका, औरंगाबाद रोड.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.amc.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.