एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड [AIATSL] गोवा येथे 'सुरक्षा एजंट' पदांच्या ४० जागा

Date : 17 October, 2018 | MahaNMK.com

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड [Air India Air Transport Services Limited] गोवा येथे 'सुरक्षा एजंट' पदांच्या ६४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २८ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ०७:०० वाजता ते ११:०० वाजेपर्यंत व १४ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ०९:०० ते ११:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सुरक्षा एजंट (Security Agents)

AVSEC

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१८ रोजी ३१ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

मुलाखत दिनांक : २८ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ०७:०० वाजता ते ११:०० वाजेपर्यंत

मुलाखतीचे ठिकाण : एअर इंडिया लिमिटेड, एअरलाइन्स हाऊस, ओउथहाऊसजवळ, लाल दरवाजा, अहमदाबाद - ३८०००१.

Non-AVSEC

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१८ रोजी २८ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

मुलाखत दिनांक : १४ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ०९:०० ते ११:०० वाजेपर्यंत

मुलाखतीचे ठिकाण : ए.जी. हेग स्कूल आणि जी अँड डी परीख उच्च माध्यमिक शाळा, वाणिज्य सहा रोड, नवरांगपुरा, अहमदाबाद - ३८०००९.

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) BCAS Basic AVSEC किंवा NCC प्रमाणपत्र किंवा समतुल्य 

शारीरिक पात्रता उंची :

  General SC/OBC ST
पुरुष १७० सेमी १६५ सेमी १६२.२ सेमी
महिला १५७ सेमी १५५ सेमी १५० सेमी

शुल्क : ५००/- रुपये  [SC/ST/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २०,१९०/- रुपये

नोकरी ठिकाण : अहमदाबाद

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

Official Site : www.airindia.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.