एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड [AIATSL] गोवा येथे 'सुरक्षा एजंट' पदांच्या ६४ जागा

Updated On : 12 September, 2018 | MahaNMK.comएअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड [Air India Air Transport Services Limited] गोवा येथे 'सुरक्षा एजंट' पदांच्या ६४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २९ व ३० सप्टेंबर २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सुरक्षा एजंट (Security Agents)

AVSEC

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१८ रोजी ३१ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

मुलाखत दिनांक : २९ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी ०२:०० वाजता

मुलाखतीचे ठिकाण : एअर इंडिया लिमिटेड डेम्पो हाऊस, तळमजला, कॅम्पाळ, डी.बी. मार्ग, पणजी, गोवा - ४०३००१.

Non-AVSEC

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१८ रोजी २७ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

मुलाखत दिनांक : ३० सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ०७:०० ते ११:०० वाजता

मुलाखतीचे ठिकाण : डॉन बॉस्को हायस्कूल एम.जी. रोड, मनिन्टर मार्केट जवळ, पणजी, गोवा - ४०३००१.

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) BCAS Basic AVSEC किंवा NCC प्रमाणपत्र किंवा समतुल्य 

शारीरिक पात्रता उंची :

  General SC/OBC ST
पुरुष १७० सेमी १६५ सेमी १६२.२ सेमी
महिला १५७ सेमी १५५ सेमी १५० सेमी

शुल्क : ५००/- रुपये  [SC/ST/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १८,३६०/- रुपये

नोकरी ठिकाण : गोवा

Official Site : www.airindia.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 September, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :