icon

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड [AIESL] मध्ये विविध पदांच्या ०२ जागा

Updated On : 30 September, 2019 | MahaNMK.comएअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड [Air India Engineering Services Limited, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्थापत्य अभियंता (Civil Engineer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सिव्हील अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा ०२) मराठी भाषेचे ज्ञान ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव 

कल्याण अधिकारी (Welfare Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) सामाजिक विज्ञान विषयातील पदवी किंवा डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. 

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक - ५००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Air India Engineering Services Limited – Airbus Group Security Gate, New Engineering Complex, Baman Wada & Airport Colony, Next To Meteorology Dept New Quarters, Sahar, Vile Parle (East) Mumbai – 400099

Official Site : www.airindia.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 October, 2019

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :