एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस [AIESL] लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३६ जागा

Date : 28 April, 2018 | MahaNMK.com

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस [Air India Engineering Services Limited] लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ मे व १८ मे २०१८ रोजी ०९:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्किल्ड ट्रेड्समन (मेकॅनिकल) : १०  जागा 

स्किल्ड ट्रेड्समन (इलेक्ट्रिकल) : ०७ जागा 

स्किल्ड ट्रेड्समन (डिझेल मेकॅनिकल / डिझेल इलेक्ट्रिकल : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता वरील पदांकरिता : ०१) संबंधित ट्रेड मध्ये  ITI/NCVT/GCE किंवा डिप्लोमा  ०२) ०३ वर्षे अनुभव 

स्किल्ड ट्रेड्समन (वेल्डर) : ०२ जागा 

स्किल्ड ट्रेड्समन (पेंटर) : ०२ जागा 

स्किल्ड ट्रेड्समन (कारपेंटर) : ०२ जागा 

स्किल्ड ट्रेड्समन (ड्राफ्ट्समन) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता वरील पदांकरिता : ०१) संबंधित ट्रेड मध्ये  ITI/NCVT/GCE   ०२०३ वर्षे अनुभव 

असिस्टंट सुपरवाइजर (टेक्निकल/नॉन टेक्निकल) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एयरक्राफ्ट मेंटेनन्स /सिव्हिल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/मॅकेनिकल किंवा समतुल्य पदवी/डिप्लोमा /B.Com   ०२) ०१ वर्ष अनुभव 

वयाची अट : १० मे २०१८ रोजी ३५ वर्षांपर्यंत [SC/ST/माजी सैनिक - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १९५७०/- रुपये ते २०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : त्रिवेंद्रम, केरळ

मुलाखतीचे ठिकाण : देखभाल प्रशिक्षण संस्था, एअर इंडिया इंजिनीयरिंग सर्विसेस लिमिटेड, मस्कॉट हॉटेल जवळ, पलायम, तिरुवनंतपुरम - ६९५०३३.

Official Site : www.aiesl.airindia.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.