ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस [AIIMS] मध्ये वरिष्ठ निवासी पदांच्या ७८ जागा

Date : 21 January, 2020 | MahaNMK.com

icon

ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस [All India Institute of Medical Sciences] भोपाळ येथे वरिष्ठ निवासी पदांच्या ७८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ फेब्रुवारी २०२० आहे. मुलाखत दिनांक १२ आणि १३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १०:१५ वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ निवासी (Senior Residents) : ७८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी ०२) एम.डी./ एम.एस./ डी.एन.बी. पदवी 

वयाची अट : १२ फेब्रुवारी २०२० रोजी ४५ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १५००/- रुपये [SC/ST : १२००/- रुपये, PWD : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ६७,७००/- रुपये

नोकरी ठिकाण : भोपाळ (मध्य प्रदेश)

मुलाखतीचे ठिकाण : The Registrar All India Institute of Medical Sciences Administrative Block, 1st Floor of Medical College Building, Saket Nagar, Bhopal – 462020

 Official Site : www.aiimsnagpur.edu.in 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.