ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स [AIIMS] भोपाळ येथे वरिष्ठ निवासी पदांच्या १२७ जागा

Date : 23 October, 2018 | MahaNMK.com

ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स [All India Institute of Medical Sciences, Bhopal] भोपाळ येथे वरिष्ठ निवासी पदांच्या १२७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० ऑक्टोबर २०१८ आहे. मुलाखत दिनांक ३० ऑक्टोबर २०१८ ते ०१ नोव्हेंबर २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ निवासी (Senior Resident)

शैक्षणिक पात्रता : A MCI/DCI/UGC recognized postgraduate medical degree viz. MD/MS/MDS/DNB/Ph.D in the respective discipline , DM ,M.Ch Candidate can also apply

वयाची अट : २९ ऑक्टोबर २०१८ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट] 

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १५६००/- रुपये ते ३९१००/- रुपये + ग्रेड पे - ६६००/- रुपये

नोकरी ठिकाण : भोपाळ

मुलाखतीचे ठिकाण : ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), प्रशासकीय ब्लॉक, मेडिकल कॉलेज बिल्डिंगचा पहिला मजला, साकेत नगर, भोपाळ - ४०२०२० (एम.पी.)

Official Site : www.aiimsbhopal.edu.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.