ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स [AIIMS] पटना येथे विविध पदांच्या ४१ जागा

Date : 16 April, 2018 | MahaNMK.com

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स [All India Institute of Medical Sciences, Patna] पटना येथे विविध पदांच्या ४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राध्यापक (Professor) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : A medical qualification included in the/ or II schedule or part II of the third schedule to the Indian medical council Act of 1956. Experience: Fourteen years teaching and/ or research experience

अतिरिक्त प्रोफेसर (Additional Professor) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : A postgraduate qualification e.g. MD/ MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/ subject. Experience: Eight years teaching and/or research experience

सहकारी प्राध्यापक (Associate Professor) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : A postgraduate qualification e.g. MD/ MS or a recognized qualification equivalent thereto in the respective discipline/subject. Experience: Four years teaching and/or research experience

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : २१ जागा

शैक्षणिक पात्रता : M.Ch. for surgical super-specialties and D.M. for Medical super specialties (2 years or 3 years or 5 years recognized course) or a qualification recognized equivalent thereto. Experience: One year’s teaching and/ or research experience

वयाची अट : ५० वर्षापर्यंत [SC/ST/PWD - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/PWD/ महिला - शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : पटना

अर्ज पाठविण्याचा पत्ता : भरती सेल एआयआयएमएस पटना, फुलाश्वरीरीफ, पटना - ८०१५०७.

Official Site : www.aiimspatna.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.