ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस [AIIMS] ऋषिकेश येथे विविध पदांच्या १७ जागा

Date : 26 March, 2020 | MahaNMK.com

icon

ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस [All India Institute of Medical Sciences, Rishikesh] ऋषिकेश येथे १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै २०२० रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राध्यापक (Professor) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०२ ते ०५ वर्षाचा अनुभव 

वयाची अट : ५८ वर्षांपर्यंत 

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) : १५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०३ वर्षाचा अनुभव

वयाची अट : ५० वर्षांपर्यंत 

सूचना - वयाची अट : ३१ जुलै २०२० रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : पुरुष - ३०००/- रुपये, महिला - १०००/- रुपये [SC/ST - ५००/- रुपये, OPH - २००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १,०१,५००/- रुपये ते २२०४,००/- रुपये + ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : ऋषिकेश (उत्तराखंड)

Official Site : www.aiimsrishikesh.edu.in 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.