एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड [Air India Express Limited] मध्ये विविध पदांच्या ३२ जागा

Date : 16 January, 2020 | MahaNMK.com

icon

एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड [Air India Express Limited] मध्ये विविध पदांच्या ३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यवस्थापक (Manager-Flight Dispatch) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ बोर्डातून भौतिकशास्त्र आणि गणित विषयासह १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. 

वयाची अट : २१ वर्षे 

व्यवस्थापक (Manager-Crew Scheduling) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ४० वर्षे 

उप व्यवस्थापक (Deputy Manager-Crew Scheduling) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०६ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ४० वर्षे 

उप व्यवस्थापक (Deputy Manager-Operations) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक. पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. 

वयाची अट : ४० वर्षे 

वरिष्ठ अधिकारी (Senior Officer-Crew Scheduling) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता :  ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३५ वर्षे 

अधिकारी (Officer-Crew Scheduling) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३० वर्षे 

वरिष्ठ सहाय्यक (Senior Assistant-Operations-Coordinator) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता :  ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३० वर्षे 

वरिष्ठ सहाय्यक (Senior Assistant-Data Processing) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील/ अभियांत्रिकी पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.  

वयाची अट : ३० वर्षे 

वरिष्ठ सहाय्यक (Senior Assistant-Operation) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३० वर्षे 

सहाय्यक (Assistant-Technical Library) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : २५ वर्षे 

मुख्य व्यवस्थापक (Chief Manager-Simulator Engineer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी एयरोनॉटिकल/ एयरोस्पेस/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक मधील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १२ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ५० वर्षे 

वरिष्ठ अधिकारी (Senior Officer-Stores) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वित्त/ साहित्य व्यवस्थापन/ वस्तुसुची व्यवस्थापन मध्ये एम.बी.ए. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.   

वयाची अट : ३५ वर्षे 

अधिकारी (Officer-Stores) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वित्त/ साहित्य व्यवस्थापन/ वस्तुसुची व्यवस्थापन मध्ये एम.बी.ए. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३० वर्षे 

स्टोअर कीपर (Storekeeper) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३५ वर्षे 

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer-Technical Service) : ०३ जागा             

शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणीसह इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकॉम/ इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/ एयरोनॉटिकल/ एयरोस्पेस अभियांत्रिकी मध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.     

वयाची अट : ३० वर्षे 

सुचना वयाची अट : [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief of HR Air India Express Limited Airlines House, Durbar Hall Road, Near Gandhi Square, Kochi- 682016  

Official Site : www.airindiaexpress.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.