एअर इंडिया लिमिटेड [Air India Limited] मध्ये ऑपरेशन एजंट पदांच्या ६२ जागा

Date : 13 June, 2019 | MahaNMK.com

icon

एअर इंडिया लिमिटेड [Air India Limited] मध्ये ऑपरेशन एजंट पदांच्या ६२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज मुलाखत दिनांक २४ जून २०१९ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १२:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ऑपरेशन एजंट (Operation Agent) : ६२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १०+२+३ नमुना (विज्ञान विषयातील पदवी असणाऱ्यास प्राधान्य) मध्ये पदवीधर. ०२) ऑपरेशन्स विभाग, इन्फलाइट सर्व्हिस विभाग, कमर्शियल एअरपोर्ट हँडलिंग, क्रू मूव्हमेंट कंट्रोल, क्रू रोस्टरिंग, क्रू शेड्यूलिंगच्या कार्यात शेड्युल्ड एअरलाइनमध्ये ०१ वर्षांचा अनुभव.

वयाची अट : ०१ जून २०१९ रोजी ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, माजी सैनिक - शासकीय नियमांनुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २५,२००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Air India Limited, Gate No.2, 2nd Floor, Operations Conference Room, Operations Department, Old Airport, Gate No.2, Kalina, Santa Cruz (E), Mumbai -400 029.

Official Site : www.airindia.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.