अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड [Akola DCC Bank] मध्ये विविध पदांच्या ७५ जागा

Updated On : 26 November, 2019 | MahaNMK.comicon

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड [The Akola District Central Cooperative Bank Ltd., Akola] मध्ये विविध पदांच्या ७५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


बँकिंग अधिकारी ग्रेड-I (Banking Officer Gr-I) : १५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून एमए (इकॉनॉमिक्स) / एम.कॉम / एम.एस्सी. /एम टेक. (अ‍ॅग्री.) मध्ये पदव्युत्तर पदवी सह किमान ५०% गुणांसह. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे ते ४२ वर्षे

बँकिंग अधिकारी ग्रेड-II - कनिष्ठ व्यवस्थापन (Banking Officer Gr-II - Junior Management) : ३० जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून एमए (इकॉनॉमिक्स) / एम.कॉम / एम.एस्सी. /एम टेक. (अ‍ॅग्री.) मध्ये पदव्युत्तर पदवी सह किमान ५०% गुणांसह.

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी २८ वर्षे ते ३५ वर्षे

कनिष्ठ लिपिक - समर्थन कर्मचारी (Jr. Clerk - Support Staff) : ३० जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी किमान ५०% गुण. पदव्यूत्तर पदवी असल्यास प्राधान्य व गुणांमध्ये सूट.

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी २० वर्षे ते २८ वर्षे

शुल्क : १०००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते ३९,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : अकोला 

Official Site : www.akoladcc.com

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 December, 2019

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :

NMK
[Mumbai Port Trust] मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२१
अंतिम दिनांक : २८ फेब्रुवारी २०२१
NMK
[NITI Aayog] नीति आयोगामार्फत भरती २०२१
अंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२१
NMK
[Krushi Vibhag Solapur] कृषि विभाग सोलापुर भरती २०२१
अंतिम दिनांक : २७ जानेवारी २०२१
NMK
[Northern Railway] उत्तर रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : २९ जानेवारी २०२१
NMK
[BLW] बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ फेब्रुवारी २०२१