अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड येथे विविध पदांच्या १०० जागा

Updated On : 14 April, 2018 | MahaNMK.comअकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक [The Akola District Central Co-Op Bank Limited] लिमिटेड येथे विविध पदांच्या १०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम  दिनांक २६ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

बँकिंग ऑफिसर जीआर (Banking Officer Gr- I)

शैक्षणिक पात्रता : Graduation in any discipline from a recognized University with minimum 50 % Marks. Relaxation in minimum % of marks for Post Graduate Candidates.must have experience of 5 years’  MSCIT

वयाची अट : ३५ वर्षे ते ४५ वर्षे

बँकिंग ऑफिसर ग्रेड ( Banking Officer Gr- II)

शैक्षणिक पात्रता : Graduation in any discipline from a recognized University with minimum 50 % Marks. Relaxation in minimum % of marks for Post Graduate

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे

कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)

शैक्षणिक पात्रता : Graduation in any discipline from a recognized University MSCIRT

वयाची अट : २० वर्षे ते २८ वर्षे

शुल्क : १०००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ८०००/- रुपये ते ३४०००/- रुपये

नोकरी ठिकाण : अकोला

Official Site : www.akoladcc.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 26 April, 2018

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :