दारुगोळा कारखाना, ऑर्डनान्स फॅक्टरी बोर्ड खडकी येथे 'वैद्यकीय चिकित्सक' पदांच्या जागा

Date : 26 September, 2018 | MahaNMK.com

दारुगोळा कारखाना [Ammunition Factory, Khadki Ordnance Factory Board] ऑर्डनान्स फॅक्टरी बोर्ड खडकी येथे 'वैद्यकीय चिकित्सक' पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत अंतिम दिनांक ०३ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय चिकित्सक (Medical Practitioner)

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदवी

वयाची अट : ५८ वर्षे

वेतनमान (Pay Scale) : ७५०००/- रुपये

नोकरी ठिकाण : खडकी, पुणे

मुलाखतीचे ठिकाण : मुख्य वैद्यकीय अधिकारी कार्यालय, आय / सी ऑर्डन्स फॅक्टरी हॉस्पिटल, खडकी पुणे - ४११००३.

Official Site : www.afk.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.